आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माणसं जगावे म्हणून प्रयत्न व्हावेत:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात व तालुक्यात करोना साथीच्या आजाराचा उद्रेक झाला असून आजी माजी आमदार महोदयांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माणसं जगावेत म्हणून पाऊल उचलावे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील वर्षीच्या तुलनेत सद्या करोना साथीच्या आजाराने रौद्र रूप धारण […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील लोकसहभागातून स्वतंत्र विलिनीकरण केंद्र कोरोना नियंत्रणासाठी वरदान ठरतील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आलेले नागरिकांचा घशातील श्राव चा अहवाल दोन ते चार दिवसांत येत असतो…अशा परिस्थितीत ती व्यक्ती श्राव दिल्यानंतर आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त होवून जाते.ती व्यक्ती बाधित झाली तर इतरांना बाधित करण्याची शक्यता असते.अशा व्यक्तींकरिता शहरी व ग्रामीण भागात विलिनीकरण केंद्र लोकसहभागातून उभारण्यात आले तर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे… […]

Read More

नागरिकांनी मास्कचा व सॅनिटायझरचा वापर,स्वच्छता,सुरक्षित अंतर याची अंमलबजावणी स्वतःच प्रामाणिकपणे करावी:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मागील वर्षी (2020)कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता अहमदनगर जिल्ह्यात सर्वात कमी कोरोना रुग्ण कोपरगावात होते.त्यावेळी कोरोना नियंत्रणात रहावा,प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महसुल प्रशासन,कोपरगाव नगरपरिषद,पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून आपण शासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केलीच होती,पण आपण स्थानिक पातळीवरही काही निर्णय घेऊन राबविले होते.आठवड्यातून एक दिवस पूर्ण लॉकडाऊन,दैनंदिन व्यवहाराच्या वेळाही […]

Read More

३५० बेडचे कोविड सेंटर सुरु करा, आमदार आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न होत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या एस.एस.जी.एम.महाविद्यालयात सुरु असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये मर्यादा येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात राहून बाधित रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावे यासाठी ३५० बेडचे […]

Read More

लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे सध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेचा पुर्णपणे बोजवारा उडाल्याने नागरीकांना मरणयातना भोगतांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे विदारक चित्र मतदार संघात निर्माण झाले:- माजी आमदार सौ. स्नेहलता ताई बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात ट्रामा केअर युनिट इमारतीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळविण्याची प्रक्रिया 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी अंतिम टप्प्यात आणून ठेवली असतांना गेल्या वर्षभरापासून विदयमान आमदारांनी सरकारकडे काहीच पाठपुरावा केला नसल्यामुळे आजच्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीमध्ये रूग्णांची मोठया प्रमाणात हेळसांड होत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे […]

Read More

ट्रामा केअर सेंटरचा ड्रामा करून माजी लोकप्रतिनिधींनी वैश्विक कोरोना संकटाचा राजकीय आखाडा करू नये:- मा.सभापती सौ. अनसूयाताई होन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटापुढे संपूर्ण विश्वाने हात टेकले आहे. अनेक देशात दररोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशीच परिस्थिती आपल्या देशातील काही राज्यात देखील आहे व यामध्ये दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे.त्यामुळे राज्यात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण सापडत आहे. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स २ एप्रिल, सावधान…कोपरगावात कोरोना हात पाय पसरवतोय एकाच दिवशी १६८ पॉझिटिव्ह तर म्रुत्यु झालेले ३घे जण….

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४७७२ झाल्या असुन ४८७५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ४२२९ आहे तर उपचार सुरू असलेले ६५० आहे व मयत झालेले ६१ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ एप्रिल २०२१ आजडिस्चार्ज दिलेले ६९ आहे‌.एकुण ८० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ५८ रुग्ण आढळले.खाजगी […]

Read More

जिल्ह्यात राजकीय वरद हस्तमुळे होत आहे श्रीरामपूर येथे बेसुमार वाळू उपसा:- राजेंद्र झावरे , महसूल विभागाची भूमिका बुरा मत देखो, बुरा मत सुनो सारखी…

कोपरगाव प्रतिनिधी:- एकीकडे राज्यासह संपूर्ण देशामध्ये जागतिक महामारी ठरलेल्या करोनाचा हाहाकार माजलेला असतांना तर दुसरीकडे जिल्ह्यामध्ये राजकीय पाठबळामुळे श्रीरामपूर ,कोपरगाव, संगमनेर तालुक्यात मोठया प्रमाणावर वाळू उपसा होत असून प्रामुख्याने श्रीरामपूर येथील मातुलठान येथे शासकीय लिलावातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू असून त्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केली आहे.यावेळी झावरे म्हणाले की, […]

Read More

कोपरगावचा शहराचा पाणी प्रश्न निश्चित सुटू शकतो:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावचा शहराचा पाणी प्रश्न निश्चित सुटू शकतो………..या साठी जर शासनाकडे योग्य कागदपत्रा चा पत्र व्यवहार करून नगरपालिकेने सतत पाठपुरावा केला पाहिजे .कारण शासन दरबारी कागत भोलतो. तोंडी सांगून नाही चालत..जर येसगाव येथील 1 ते 3 नंबर च्या तळ्यांचा गाळ शासनाच्या मार्फत सर्व्हे करून संपूर्ण पने 100 % काढला पाहिजे. त्याच बरोबर सध्या सर्वात मोठे […]

Read More

कोपरगावचा शहराचा पाणी प्रश्न निश्चित सुटू शकतो:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावचा शहराचा पाणी प्रश्न निश्चित सुटू शकतो………..या साठी जर शासनाकडे योग्य कागदपत्रा चा पत्र व्यवहार करून नगरपालिकेने सतत पाठपुरावा केला पाहिजे .कारण शासन दरबारी कागत भोलतो. तोंडी सांगून नाही चालत..जर येसगाव येथील 1 ते 3 नंबर च्या तळ्यांचा गाळ शासनाच्या मार्फत सर्व्हे करून संपूर्ण पने 100 % काढला पाहिजे. त्याच बरोबर सध्या सर्वात मोठे […]

Read More