
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २४४४२ झाल्या असुन ४५६१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ४०२७ आहे तर उपचार सुरू असलेले ५३८ आहे व मयत झालेले ५२ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ३१ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले ६५ आहेत.
आज एकुण ७६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ५० रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील १४ जण पुढीलप्रमाणे:-
खडकी को. १
येसगाव को. १
कोपरगाव ७
सडे को. २
लौकी को.१
दहेगाव को. १
धोत्रे को. १
खाजगी लॅब मधील ५० रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
शितल बिज को. १
मालेगाव को.१
करंजी को. २
गजानन नगर को. १
हिंगणी को. २
येसगाव को. २
लक्ष्मीनगर को. १
धारणगाव रोड को. ३
मुर्शतपुर को. १
जेऊर पाटोदा को. १
वडांगळे वस्ती को. १
कोळपेवाडी को. २
रिव्हेन्यु कॉलनी को. १
गोकुळ नगरी को.१
ओम नगर को.१
शिवाजी रोड को. १
समता नगर को. १
माहेगाव को. १
बाजार तळ को. १
येवला रोड को. १
निवारा को. १
कोकमठाण को. १
कापड बाजार को.१
सुभाष नगर को. १
बॅंक रोड को . २
पूणतांबा को. १
इंदिरा पथ को.१
जानकी निवास को. २
वारी को.३
कोपरगाव १
टाकळी को. १
फादरवाडी को. १
गांधीनगर को. २
स्टेशन रोड को. १
कुंभारी को. १
ओम नगर को. ३
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ६५ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ६९ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
