
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४७७२ झाल्या असुन ४८७५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ४२२९ आहे तर उपचार सुरू असलेले ६५० आहे व मयत झालेले ६१ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ एप्रिल २०२१ आज
डिस्चार्ज दिलेले ६९ आहे.
एकुण ८० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ५८ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ७३ रुग्णाचे अहवाल.
शहरी अहवाल पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ३८
धारणगाव रोड – ८
ओम नगर – १
साईधाम – १
बागुलवस्ती – १
खडकी – २
शंकर नगर – १
दत्तनगर – ४
लक्ष्मीनगर – ३
साईसिटी – १
समता नगर – ३
वडांगळे वस्ती -१
शारदा नगर – १
जोशी नगर – १
पवार वस्ती – १
गोकुळ नगरी – १
सुभद्रा नगर – ३
येवला रोड – ३
गुरुद्वारा रोड – १
भामा नगर – १
कहार गल्ली – १
छ. शिवाजी महाराज रोड – १
बाजार तळ – १
महावीर पथ – १
गांधीनगर – १
निवारा – १
इंदिरा पथ – १
कर्मवीर नगर – १
विद्या नगर – १
साईनगर – १
बालाजी आंगण – १
सुखसागर – ३
बैल बाजार रोड – १
श्रद्धा नगर – १
ग्रामीण चे अहवाल पुढीलप्रमाणे:-
संवत्सर- ४
कोळपेवाडी – ६
मूर्शतपूर – ३
वारी – १
भोजदे- २
ब्राम्हणगाव – ६
शिरसगाव – १
तळेगाव – ४
लौकी- २
भोजडे – १
पोहेगाव- ४
येसगाव- ६
जेऊर पाटोदा – ३
धामोरी – १
सडे- १
चासनळी – १
माहेगाव – १
कोकमठाण – ५
डाऊच बु.-१
चांदेकसारे – २
रवंदे -३
सुरेगाव- १
शिंगणापूर- २
कुंभारी- १
जेऊर कुंभारी – २
टाकळी – ४
संजीवनी – ४
कारवाडी -१
तसेच आज ३ मयत पुढीलप्रमाणे:-
येवला रोड को. १
५८ वर्षीय महिला,
मुर्शतपुर १
८३ वर्षीय पुरुष,
भामानगर को. १
७२ वर्षीय पुरुष…
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १६८ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ९० स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
