कोरोना लसीकरण अपडेट्स:- ग्रामीण वैद्यकीय अधिक्षक डॉ.क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दिनांक-12/05/2021 रोजी 45+ वयोगटातील ज्या लाभार्थींनी 17/03/2021च्या आधी पहीला डोस घेतला आहे त्यानांच कोव्हीशिल्ड चा दुसरा डोस देण्यात येणार आहे त्या सर्व लाभार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे सकाळी 8:00 वाजता टोकण वाटप करण्यात येईल इतर कोणीही चौकशीसाठी गर्दी करू नये उद्या एकूण 120 डोस देण्यात येणार आहे तरी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद…

Read More

जिल्हा परिषद गटामध्ये कोविड सेंटर सुरू करावे:- नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड साथीच्या आजाराचा उद्रेक पहाता कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये देखील कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहरात विद्यमान आमदार आशुतोष काळे व माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विवेक भैय्या […]

Read More

संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्य जपण्याचे काम:- उपायुक्त श्री. अर्जुन चिखले…

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी कोविड केअर सेंटर मध्ये उत्तमपणे रुग्णसेवा सुरु असून वैद्यकीय सेवा साधनांबरोबर रुग्णांचे आरोग्य जपण्याचे काम कौतुकास्पद आहे या उपक्रमामुळे रुग्णांना बरे होण्यास निश्चितच मदत होणार असून संजीवनीचा हा उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त श्री अर्जुन चिखले यांनी व्यक्त केली. कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील संजीवनी कोविड […]

Read More

शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे व खताची टंचाई जाणवणार नाही याची खबरदारी घेवून खरीप हंगाम यशस्वी करा:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या ध्येय-धोरणांमुळे सोयाबीनला उंचांकी ऐतिहासिक दर मिळाला असल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामातील सोयाबीन विकले आहे. तसेच मागील वर्षी अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी शेकडो हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्यांची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटर राज्यासाठी दिशादर्शक मॉडेल:- अर्जुनराव चिखले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या महामारीत संपूर्ण विषव होरपळत आहे.आपल्या देशात व राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सुरू असलेला उच्छाद पाहता सर्व मानव जातीवर किती भीषण संकट आले आहे याची जाणीव होत असून आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढला आहे मात्र कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांनी कोरोना बाधित रुग्णांसाठी उभारलेले जम्बो कोविड केअर सेंटर व १०० ऑक्सिजन बेडचे […]

Read More

नगरसेवक व समाजसेवकांनीही कोरोनाविरुद्ध संघर्षात उतरावे:- विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर व तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासन व नागरीक एकजुटीने प्रयत्न करत असूनही समाधानकारक यश मिळत नाही. कारण कोरोनाची टेस्ट पोसीटीव्हआल्यानंतर कोविड सेंटरमध्ये दाखल न होता अनेकजण आपापल्या घरीच विलगीकरणात राहातो असे सांगून कोविड सेंटरला जायची टाळाटाळ करत आहेत. काहीजण तर कोरोना पोसीटीव्ह असूनही खुशाल रस्त्यावर फिरतांना दिसतात. काहीजण रिपोर्ट येईपर्यंतही […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.११ मे रोजी डिस्चार्ज दिलेले १०३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १५७ आहे तसेच मयत ६ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४२९३८ झाल्या असुन १०३५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ९१२१ आहे तर उपचार सुरू असलेले १२३६ आहे व मयत झालेले १५६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.११ मे २०२१ आज १०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

जिव्हाळा..! :- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-अंतर्मुख हा ! सावध व्हा ! भविष्यकाळ फक्त आर्थिक तरतुदींनी सुरक्षित होत नाही . तो तुमच्यासमोर तुमच्या हातांनी वाढतो आहे . मुलांना लाडावू नका , पण प्रेम द्या त्यांच्याकडे लक्ष असू द्या , पण करडी नजर नको योग्य वेळी शिस्त लावणारा स्वर असू द्या , पण स्वरात संस्कार असूद्या . ती लहान आहेत याचा […]

Read More

संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णाना मोफत ऑक्सीजन सुविधा:- श्री. विवेकभैय्या कोल्हे यांची माहीती…

कोपरगाव प्रतिनिधी:-उपचारादरम्यान रूग्णांची अचानक खालावणारी तब्बेत, या दरम्यान आरोग्य सुविधां उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे नागरीकांची मोठया प्रमाणात हेळसांड होत असल्याने संजीवनी उदयोग समुहामार्फत संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करण्याचे काम सुरू आहे, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजन बेडची मोठया प्रमाणात कमतरता जाणवत असल्याने संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये मोफत ऑक्सिजन बेड सुविधा […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१० मे रोजी डिस्चार्ज दिलेले १५२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २०१ आहे तसेच मयत ३ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४२६५३ झाल्या असुन १०३५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ९०१८ आहे तर उपचार सुरू असलेले ११८२ आहे व मयत झालेले १५० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१० मे २०२१ आज १५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४०८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १०३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More