
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४२६५३ झाल्या असुन १०३५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ९०१८ आहे तर उपचार सुरू असलेले ११८२ आहे व मयत झालेले १५० आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१० मे २०२१ आज १५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४०८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १०३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४८ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ५० रुग्णांचे अहवाल .
शहरी व ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
शहर भागातील पुढीलप्रमाणे:-
इंदिरापथ – १५
द्वारकानगरी -६
खडकी – ३
समतानगर – २
गवारे नगर -३
बेट – ३
अन्नपूर्णा नगर -३
माधवनगर -१
दत्त नगर -३
कालेमळा -५
येवला रोड – १
बालाजी नगर – १
शारदा नगर -१
श्रद्धा नगरी -१
महादेव नगर – २
इंदिरा नगर -१
गांधी नगर – २
साईसिटी -१
कोपरगाव – १
मोहिनीराजनगर – १
बिरोबानागर – १
छ. शिवाजी रोड – ३
सुभद्रा नगर – ३
कोर्ट रोड – ५
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
कोकमठाण – १५
संवत्सर – १४
पोहेगाव – १४
शिंगणापूर – ९
सोनेवाडी – २
जे. पाटोदा – २
मूर्शतपूर – २
सांगावी भुसार – २
धारणगाव – २
वेळापूर – १
येसगाव – ४
मायगावदेवी – १
कोळपेवाडी – ४
साकरवाडी – १
टाकळी -३
चांदगव्हाण – १
गोधेगाव – २
घोयेगाव – १
करंजी -१
पुणतांबा – १
कान्हेगाव – ३
भोजडे – ३
सडे – १
नाटेगाव – १
आंचलगाव – २
रवंदे – १
हिंगणी – १
चांदेकसारे – २
बहादरपूर – १
जवळके – ३
काकडी – १
घारी – १
शहापूर – १
देर्डे कोऱ्हाळे – १
चासनळी – १
मंजूर – १
धामोरी – २
रेल्वे स्टेशन – २
माहेगाव देशमुख – ४
शिरसगाव – १
सुरेगाव – २
वारी – २
डाऊच -२
ब्राम्हणगाव – १
खोपडी – १
तिनचारी – ३
कुंभारी – १
खिर्डीगणेश – १
रांजणगाव – १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २०१ आहे.
आज नगर येथे २८५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ३ मयत
मढी १, अंचलगाव १, हंडेवाडी १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते

व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
