कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१२ मे रोजी डिस्चार्ज दिलेले १८७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४३ आहे तसेच मयत १ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४३९५७ झाल्या असुन १०६५७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ९३०८ आहे तर उपचार सुरू असलेले ११९२ आहे व मयत झालेले १५७ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१२ मे २०२१ आज १८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ५०५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४८ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ७९ पुढीलप्रमाणे:-
तिळवणी १
डाऊच २
ब्रिजलाल नगर १
लक्ष्मीनगर १
येसगाव ७
अंबिका नगर २
भगवती कॉलनी १
साईसिटी १
हिंगणी १
खिर्डीगणेश १
गवारेनगर १
खडकी १
बेट १
गांधीनगर १
टाकळी ३
निवारा १
कोपरगाव १
रवंदा २
सोनारी १
ब्राम्हणगाव १
कुंभारी २
नाटेगाव २
वारी १३
धोत्रे १
कान्हेगाव २
घारी २
पांगरी १
बहादरपुर १
माहेगाव देशमुख १
नागवडी १
पोहेगाव १
वेळापुर २
बक्तरपुर १
कारवाडी ५
धामोरी १
संवत्सर १
करंजी ९
तर नगर येथील १६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
शिंगणापूर २
कोकमठाण १
भोजडे चौक १
कोळगाव थडी १
गवारेनगर १
गोरोबानगर १
गोधेगाव १
संजीवनी १
कोपरगाव १
पढेगाव ४
करंजी १
अंचलगाव १
खाजगी लॅबमधील ४८ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
मंजुर १
कोकमठाण १
इंदिरापथ १६
येवला रोड १
पोहेगाव १
सुभद्रा नगर १
चांदेकसारे २
संवत्सर ३
ओमनगर ३
लक्ष्मीनगर १
राम मंदिर जवळ को.१
शिंगणापूर २
बिहाइंड आढाव हॉस्पिटल २
बेट १
ब्राम्हण गल्ली १
सडे १
नाटेगाव १
अंबिका चौक १
माहेगाव देशमुख १
कोळपेवाडी ३
गजानन नगर १
जेऊर कुंभारी १
डाऊच १
कोर्ट रोड १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १४३ आहे.
आज नगर येथे ५१४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत
अंचलगाव को.१.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *