नूतन माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा इथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन सहकारमहर्षि सीताराम गायकर यांचा वाढदिवस साजरा:- ऋषिकेश संसारे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षि सीताराम गायकर पाटिल यांच्या वाढदिवसनिमित्त अकोले राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस कडून जिल्ह्याभारत विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा.सहकारमहर्षी सिताराम पाटील गायकर यांनी आपल्या जीवन प्रवासात ऊस तोड कामगार ते अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदापर्यंत आणि पुढे अहमदनगर जिल्हा बँकेच्या चेअरमन पदापर्यंत संघर्षमय प्रवास केला आहे. यातून त्यांनी जिल्ह्यात आणि तालुक्यात तसेच राज्यात मोठी जिवाभावाची माणस […]

Read More

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी याच्यावर अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार कुलकर्णी यांना देण्यात आले:- दिलीप कानडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी याच्यावर अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार कुलकर्णी यांना देण्यात आलेभारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असणारा तसेच नागपुर मनपाचा माजी महापौर संदीप जोशी याने सोशल मीडियावर चर्मकार, खाटीक व नाभिक समाजाच्या बाबतीत अत्यंत जातीवाचक ट्वीट केल्यामुळे या तीनही समाजात तीव्र असंतोष […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे सर्व क्षेत्रातील कार्य स्पृहणिय:- सिनेअभिनेता चिन्मय उदगिरकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात १९३४साली परिसरातील गोर-गरीब कुटुंबातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने स्थापन झालेल्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे कार्य सर्व क्षेत्रात अतिशय उत्तम असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द मराठी सिनेअभिनेता चिन्मय उदगिरकर यांनी केले.नुकतीच त्यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली या प्रसंगी बोलतांना त्यांनी वरील विचार व्यक्त केले.या प्रसंगी नमामी गोदा नाशिक चे राजेश पंडित, मराठी चित्रपट […]

Read More

कोपरगाव शहरातील नरहरी विठ्ठल मंदिर येथे दि ६ फेब्रुवारी रोजी हळदी कुंकु समारंभाचे आयोजन:- सौ.पद्मावती बागुल व सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई…

कोपरगाव प्रतिनिधी :- मकर संक्रांतीनंतर रथसप्तमी पर्यंत महाराष्ट्रामध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नववर्षातील या पहिल्या सणाच्या औचित्य साधत महिला एकत्र येत सण साजरा करत असतात.कोपरगाव शहरातील नरहरी विठ्ठल महाराज मंदिर येथे दि ६ फेब्रुवारी हळदी कंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले असुन याबाबत सविस्तर वृत असे की, कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ या ठिकाणी […]

Read More

गोदावरी नदी निर्मल वाहण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक:- सिनेअभिनेता चिन्मय उदगीरकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-गोदावरी नदी अविरतपणे निर्मल वाहण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी गेल्या तीन वर्षांपासून अविरतपणे कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, सौरभ मुंगसे, निलेश पाटील,सोमनाथ पाटील, प्रज्वल ढाकणे, वैष्णवी ढाकणे यांच्या कडून गोदावरी नदी स्वच्छतेचे कार्य सुरू असून शनिवार दि ५ फेब्रुवारी रोजी या स्वच्छता मोहिमेस १५० […]

Read More

संजीवनी अकॅडमी आंतरराष्ट्रीय प्लॅटिनम सीआयआय मिल्का व गोल्ड पुरस्काराने सन्मानित, ६ देशातील ६० शाळांमधुन संजीवनी अकॅडमीची निवड..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-काॅन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय-भारतीय उद्योग परिसंघ) मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यु इनोव्हेशन टेक्नाॅलाॅजी (नविन नाविण्यपुर्ण तंत्रज्ञान) स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या पाच विध्यार्थ्यांनी स्मार्ट गाॅगल फाॅर ब्लाईंड पिपल (अंधांसाठी स्मार्ट चष्मा ) हा प्रकल्प सादर करून सहा देशातील ६० शाळांमधिल स्पर्धाकांमधुन आपल्या नाविण्यपुर्ण प्रकल्पाने बाजी मारून आंतरराष्ट्रीय प्लॅटिनम सीआयआय मिल्का पुरस्कार मिळविला. तसेच संस्था […]

Read More

काडीचाही संबंध नसणाऱ्या विरोधकांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केविलवाणा- सुधाकर रोहोम; कोपरगाव-सावळीविहीर रस्त्यासाठी निधी ना. आशुतोष काळेंच्या प्रयत्नांचे फलित…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव–सावळीविहीर रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे केंद्रीय रस्ते, वाहतूक, दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याची दखल घेवून ना. नितीन गडकरी यांनी अहमदनगर येथे एका कार्यक्रम प्रसंगी एन. एच. ७५२ जी राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.५ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ३० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५१ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५८०५२ झाल्या असुन १६०४२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५६३९ आहे तर उपचार सुरू असलेले १७४ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ फेब्रुवारी २०२२ आज ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २९२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

श्री.गणेश जयंती निमित्त कोपरगावचे ग्रामदैवत श्री. गोकर्ण गणेश मंदिर, गणपती चावडी, येथे जोशी, कपोते, फंड यांच्या हस्ते मानाची आरती करण्यात आली…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री.गणेश जयंती निमित्त कोपरगावचे ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश मंदिर, गणपती चावडी, कोपरगाव येथे मानाची आरती धर्मभूषण कै.दत्तात्रेयपंत जोशी यांचे नातू व भारत प्रेसचे संचालक श्री.संदिपजी जोशी, मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष व साईगांव पालखी सोहळ्याचे प्रणेते श्री.सुनीलजी फंड, श्री.मनोजजी कपोते यांचे शुभहस्ते करण्यात आली आहे. या प्रसंगी कोपरगांवातील विविध धार्मिक कार्यात अग्रभागी असलेले धर्मभूषण कै.दत्तात्रेयपंत […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील गावठाण जमीन मागणीचे प्रस्ताव त्वरित मंजूर करा:- शिवाजी ठाकरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील संवत्सर,कोकम ठाण, कान्हेगाव,वारी सह अनेक ग्रामपंचायत चे गावठाण साठी जागा मागणीचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून मंजुरी च्या प्रतीक्षेत आहेत ते त्वरित मंजूर करावेत अशी मागणी कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती तालुका प्रमुख श्री शिवाजी ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रक द्वारे दिली आहे, कोपरगाव तालुक्यातील […]

Read More