
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५८०५२ झाल्या असुन १६०४२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५६३९ आहे तर उपचार सुरू असलेले १७४ आहे व मयत झालेले २२९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.५ फेब्रुवारी २०२२ आज ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल २९२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४६ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ४ पुढीलप्रमाणे:-
सह्याद्री कॉलनी को.२, सोनेवाडी २
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १
खाजगी लॅबमधील ४६ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
शिंगणापूर १, खंदकनाला १, ब्राम्हणगाव १, चासनळी २, दहिगाव २, गांधीनगर ४, गर्जे हॉस्पिटल को.१, हंडेवाडी २, हिंगणी १, कोपरगाव ३, कसली १, कोकमठाण २, कोळपेवाडी १,कुंभारी २, लक्ष्मीनगर को.१, मढी १, महादेव नगर को.१, मंजूर १, धामोरी १, मुर्शतपुर १, स्टेशन रोड को.१, पोहेगाव २, राम मंदिर रोड को.१, संवत्सर १, शंकरनगर को.१, सोनारी १, सोनेवाडी २, सुभाषनगर को.१, तळेगाव १, वडगाव २, विवेकानंद नगर को.१, येवला रोड को.१.
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५१ आहे.
आज नगर येथे २११ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
