कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१० सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २७ आहे…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६७६७७ झाल्या असुन १३९४४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३५७४ आहे तर उपचार सुरू असलेले १५४ आहे व मयत झालेले २१६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१० सप्टेंबर २०२१ आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५०९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More