पंचायत समितीच्या फर्निचरसाठी १ कोटी ६६ लाख निधी मंजूर:- आ.आशुतोषदादा काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचरसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून ग्रामविकास विभागाने पंचायत समितीच्या फर्निचरसाठी १ कोटी ६६ लाख ९९ हजार रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
Read More