कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी मा.वासुदेवजी देसले साहेब:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील रस्त्याची वाट लागली.. दोन तीन दिवसांपूर्वी पंचायत समिती कार्यालयासमोर पावसाने मोठा खड्डा पडला ..वर्दळीचा रस्ता असल्याने छोटे मोठे अपघात होत होते …पोलीस शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी यांनी या ठिकाणी एक होमगार्ड नेमले अपघाती जागेवर बॅरिकेटर लावले…काल सकाळी काही कामानिमित्ताने मी तहसील कार्यालयातुन बाहेर येत असताना साहेब जवळून चालले थोडा वेळ […]

Read More

पोट भरण्यासाठी गावोगावी भटकंती:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- पापी पेट का सवाल मिटविण्यासाठी माणूस कोणतेही कष्ट सहन करीत असतो स्वतः च पोट संसार प्रपंच चालविण्यासाठी अतोनात मेहनत घेतली जाते मग ती मजुरी रोजंदारी नोकरी सेवा व्यवसाय वा धंदा एका जागी बसून हिंडून फिरून पैसा मिळवला जातो काही वर्षांपूर्वी अनेक गोष्टी दुर्लक्ष दुर्मिळ असत आठवडी बाजार शिवाय तालुक्याच्या ठिकाणी फक्त मिळत परंतु […]

Read More

देव द्या, देवपण घ्या च्या शर्टसचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन:- विद्यार्थी कृति समितीच अध्यक्ष आकाश पगार…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- गोदावरीचे प्रदूषण रोकण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून राबविण्यात येत असलेला देव द्या, देवपण घ्या ! हा उपक्रम स्तुत्य असून नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना मोफत देण्यात येणाऱ्या शर्टचे प्रकाशन जिल्हाधिकारी सुरज […]

Read More

विविध लेखकांच्या भूमिका साकारत समतात हिंदी दिवस साजरा..!

कोपरगाव प्रतिनिधी:- प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील विविध लेखक, कवी,साहित्त्यिकांच्या वेशभूषा धारण करून त्यांच्या भूमिकेतून त्या लेखकांची ओळख करून दिली. त्यात कुलदिप कोयटे याने मुन्शी प्रेमचंद, उन्नती भवर हिने हरीवंशराय बच्चन, जान्हवी जानी हिने सुभद्रा कुमारी चौहान, मृदुला सोनकुसळे हिने संत कबीर, आर्यन कदम याने शामसुंदर रावत, ख़ुशी कोठारी हिने मिराबाई आदींनी यांच्या […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निक ‘ क्लिन अँड स्मार्ट कॅम्पस ’ पुरस्काराने सन्मानित:- श्री. अमितदादा कोल्हे…

राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून संजीवनी एकमेव मानकरी…कोपरगांव प्रतिनिधी:- भारत सरकारच्या अखत्यारीतील आखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद (ए.आय.सी.टी.ई.), नवी दिल्लीने राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आयोजीत केलेल्या ‘ क्लिन अँड स्मार्ट कॅम्पस ’ स्पर्धेत संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निकने देशात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविला असुन हा पुरस्कार प्राप्त करणारी महाराष्ट्रातील सुमारे ३५० पाॅलीटेक्निक्स पैकी संजीवनी ही एकमेव […]

Read More

कृभकोने महाराष्ट्र राज्याला अतिरिक्त युरिया द्यावा:- बिपिनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या दोन वर्षापासून राज्यात पर्जन्यमान बरे असून चालू वर्षी पाऊस कमी जरी असला तरी काही ठिकाणी वरुणराजाने चांगली कृपा केली आहे, परिणामी शेतकऱ्यांना शेती पिकांना युरिया खताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे, तेव्हा कृभकोने महाराष्ट्र राज्याला अतिरिक्त जादा युरिया खताचा पुरवठा करावा अशी मागणी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष व कृभको जनरल बॉडी प्रतिनिधी बिपिनदादा […]

Read More

सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याच्या सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासदांचा बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासदांचा प्रशस्तीपत्रक, शाल फेटा देऊन अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते कार्यस्थळावर कोरोना नियम पाळत सत्कार करण्यात आला.2020_ 21 या हंगामात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारे वैजापूर तालुक्यातील नांदूरढोक येथील भास्कर भिमराज शिंदे यांच्याकडे अवघे पाच एकर शेती क्षेत्र असतानाही त्यांनी आडसाली को_ 86032 उसाचे […]

Read More

खरीप आवर्तनाची पाणीपट्टी आकारू नका, ओव्हरफ्लोच्या पाण्यातून तलाव, बंधारे भरून द्या:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर- मागील महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक लाभधारक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सात नंबर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे दाखल केले होते. मात्र मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आवर्तनाची आवश्यकता भासणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असून पाटबंधारे विभागाने पाणी मागणी केलेल्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी आकारू नये अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१६ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १७३९२३ झाल्या असुन १४१२८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३७१३ आहे तर उपचार सुरू असलेले १९८ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१६ सप्टेंबर २०२१ आज २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५१४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

जनतेचा खोटा कळवळा, हि तर कोल्हेंची दुतोंडी भूमिका:- रावसाहेब साठे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर पडलेल्या लहानमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रास सहन करीत आहे. या रस्त्यांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊन देखील या रस्त्यांच्या कामांना विरोध करण्यासाठी आपल्या नगरसेवकांना न्यायालयात पाठवायचे. व दुसरीकडे नागरिकांचा त्रास कमी होण्यासाठी काही संघटनांनी या खड्ड्यात मुरूम टाकला तर चिखल झाला म्हणून ओरडायचे व जनतेची काळजी असल्याचा खोटा कळवळा […]

Read More