
कोपरगाव प्रतिनिधी:- कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टी कोपरगाव चे विद्यमान अध्यक्ष तुळजा भवानी तरुण मंडळाचे संस्थापक
मा.श्री दत्तात्रय काले उर्फ डी आर
यांच्या मातोश्री शेवंताबाई रुपचंद काले
यांचे राहत्या घरी वृद्धीकाळाने गुरुवार दि.१६/०९/२०२१ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘दुःखद निधन झाले आहे.
|| ईश्वर मृत आत्म्यास चिरशांती देवो ||
ओम शांती ओम शांती
काले परिवार जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यात आम्ही सर्व मित्र परिवार त्यांच्या बरोबर आहोत
शोकाकुल कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती…
