आज दिनांक ३ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

अहमदनगर

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९१४८ झाल्या असुन २७३९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६१२ आहे तर उपचार सुरू असलेले ८० आहे व मयत झालेले ४४ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ३ जानेवारी २०२१ आज १ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील ६ पुढीलप्रमाणे:-
सोनारी १
करंजी १
शारदानगर को. ४
तर खाजगी लँबमधील ३ जण पुढीलप्रमाणे:-
चांदेकसारे ३
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे.
तसेच आज नगर येथे ०० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *