संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचा ‘प्लॅटीनम’ पुरस्काराने गौरव :- श्री. अमित कोल्हे…

भारतीय उद्योग परिसंघाकडून (सीआयआय) संजीवनीची दखलकोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी काॅलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या संस्थेला काॅन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय-भारतिय उद्योग परिसंघ) या १२५ वर्षांपासून उद्योग जगतासाठी कार्य करीत असलेल्या संस्थेने ‘प्लॅटीनम’ पुरस्काराने गौरवीले आहे. उद्योग जगताप्रती दिलेल्या योगदानाबध्दल व करीत असलेल्या कार्याची पुराव्यानिशी दखल घेवुन सीआयआयने जाहिर […]

Read More

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला कोपरगाव काँग्रेस पक्षाचा आढावा…

कोपरगाव प्रतिनिधी:- 2021 या वर्षात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी आ.सुधीरजी तांबे,आ.लहू कानडे,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर,युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे,संगमनेर न.प च्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,अनुराधाताई नागवडे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीची प्रत्येक तालुका नुसार आढावा बैठक शनिवार दि.२ जानेवारी रोजी संगमनेर येथे घेतली,कोपरगाव […]

Read More

SSGM कॉलेज कोव्हीड सेंटर येथील रुग्णांना गणेश जाधव व संभाजी जाधव यांनी ८ महिन्यापासुन मोफत चहा वाटप केले त्यांचा सत्कार मा.जी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला…

कोपरगाव प्रतिनिधी:-” SSGM कॉलेज कोव्हीड सेंटर”येथील रुग्णांना गेल्या आठ महिन्यांपासून दररोज मोफत चहाचे वाटप येवला नाका येथील दीनानाथ टी.होऊस चे मालक श्री.संभाजी जाधव व श्री.गणेश जाधव हे करताततसेच नगर सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्ण सेवा करीत असलेले कोपरगाव ( टाकळी) चे श्री.बाबासाहेब देवकर साहेब यांनी केलेले कोरोनाच्या काळातील योगदानाबद्दल , कामाबद्धल यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष श्री. […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान शाखेतील कु. काजल बाजीराव पदाडे या विद्यार्थिनीस पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक.. .

कोपरगाव प्रतिनिधी:-के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विज्ञान शाखेतील पदार्थ विज्ञान (भौतिकशास्त्र) वर्गातील कु. काजल बाजीराव पदाडे या विद्यार्थिनीस एप्रिल / मे २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये सुर्वणपदक प्राप्‍त झाले आहे. सदर पुरस्‍कर हा श्री. पुरुषोत्तम नारायण भोगाटे सुवर्णपदक, कै. प्राचार्य रॅंग्लर गोपीकृष्णन लक्ष्मण चंद्रात्रे सुवर्ण पदक व विद्यावाचस्पती अभ्यंकर यांच्‍या नावाने पदार्थ विज्ञान या विषयातून प्रथम […]

Read More

खेळातुन मिळणारी खिलाडूवृत्ती जीवनाला कलाटणी देते :-श्री. नितिनदादा कोल्हे…

सहकार महर्षि श्री शंकरराव कोल्हे साहेब चषक संपन्नकोपरगांव: खेळाने व्यायाम होतो. खेळातील शिस्त जीवनाला कलाटणी देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही. संपूर्ण संघाचा विचार करावार लागतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते. खेळ म्हटले की यश अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार. पण हारही हसत स्वीकारली पाहीजे. […]

Read More

खेळातुन मिळणारी खिलाडूवृत्ती जीवनाला कलाटणी देते -श्री. नितिनदादा कोल्हे…

वक्तृत्व स्पर्धेतून सौ. सुशीलामाईंच्या स्मृती चिरंतन राहतील – आ. आशुतोष काळे …

कोपरगाव प्रतिनिधी :- मुलांप्रमाणे मुली देखील कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता त्यांनी देखील उच्च शिक्षण घ्यावे व आपले नाव कमविले पाहिजे अशी सौ. सुशीलामाई काळे यांची मनस्वी इच्छा होती. माईच्या आठवणीतून नेहमीच बालपण जागे होते, माईचे व्यक्तिमत्व तरुणांना आपल्या आईचे दर्शन घडवित व नेहमी सकारात्मक उर्जा देत असे. या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव […]

Read More

आज दिनांक २ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९१३९ झाल्या असुन २७३० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६११ आहे तर उपचार सुरू असलेले ७२ आहे व मयत झालेले ४४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २ जानेवारी २०२१ आज ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ७५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

खेळातुन मिळणारी खिलाडूवृत्ती जीवनाला कलाटणी देते -श्री. नितिनदादा कोल्हे…

  सहकार महर्षि  श्री शंकरराव  कोल्हे साहेब चषक  संपन्नकोपरगांव: खेळाने व्यायाम होतो. खेळातील शिस्त  जीवनाला कलाटणी देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा   विचार करून चालत नाही. संपूर्ण संघाचा विचार करावार लागतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते. खेळ म्हटले की यश  अपयश  आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार. पण हारही हसत […]