विकासकामांच्या निविदा नामंजूर कोपरगावात सर्वपक्षीयांच्या वतीने काढली जनजागृती फेरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरातील विकासकामांच्या निविदा कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी नामंजूर केल्यामुळे शहर विकासाचा झालेला खोळंबा तमाम शहरातील नागरिकांच्या निदर्शनास आणून देऊन कोल्हे गटाचे नगरसेवक विकासाच्या बाबतीत किती उदासीन आहेत हे दाखवून देण्यासाठी शनिवार (दि.१६) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस, मनसे व आदी मित्र पक्षांच्या वतीने कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यावरून जनजागृती फेरी काढण्यात […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान प्रक्रिया संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान प्रक्रिया संपन्न… २९ ग्रामपंचायतीत मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद एकुण मतदान-६३८७२ , एकुण झालेले मतदान- ५२५०० एकुण टक्केवारी ८२.२०%… कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. यात ग्रामपंचायती नुसार• उक्कडगाव – एकूण मतदार – […]

Read More

आज दिनांक १६ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९५४५ झाल्या असुन २८२२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २७३५ आहे तर उपचार सुरू असलेले ४३ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १६ जानेवारी २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील:- वर्षा गायकवाड…

कोपरगाव प्रतिनिधी:-मुंबई :राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, […]

Read More

कोपरगाव ग्रामीण चे मतदान टक्केवारी एकूण मतदानाच्या ८२ % असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली …

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी आज काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडलेले . आजची मतदान टक्केवारी एकूण मतदानाच्या ८२ % असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली . याबाबत अधिक माहिती देताना चंद्रे म्हणाले कि ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आज संध्याकाळी ५. ३० व. पूर्ण झाली […]

Read More

नामंजूर विकासाच्या निविदा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यात मंजूर करून घ्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नामंजूर केलेल्या विकासकामांच्या निविदा जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारात नगरपालिका कलम (३०८) अन्वये मंजूर करून घेवून शहरवासियांचे विकासाचे प्रश्न सोडवावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात पुढे […]

Read More

आज दिनांक १५ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९५३२ झाल्या असुन २८१७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २७२१ आहे तर उपचार सुरू असलेले ५२ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १५ जानेवारी २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

सोमनाथ साळूबा गायकवाड (गुरुजी) यांचे वयाच्या ७५व्या वर्षी १३ जानेवारी २०२१ रोजी राहात्या घरी दुःखद निधन झाले…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु. येथील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सो.सा. गायकवाड या नावाने संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले सोमनाथ साळूबा गायकवाड (गुरुजी) यांचे वयाच्या ७५व्या वर्षी १३ जानेवारी २०२१ रोजी राहात्या घरी दुःखद निधन झाले.त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई चे संचालक, अहमदनगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष, पेन्शनर्स असोसिएशन महसूल विभाग नाशिकचे अध्यक्ष, […]

Read More

विकासात राजकारण करण्याची कोल्हे गटाच्या नगरसेवकांची परंपरा :- विरेन बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेमध्ये बहुमत असतांना व सर्व विकास समित्या देखील त्यांच्या ताब्यात असूनही विकासाच्या बाबतीत अनास्था असणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरेसवकांची विकासात राजकारणात करण्याची परंपरा जुनीच असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक गटनेते विरेन बोरावके यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.पत्रकात विरेन बोरावके यांनी पुढे असे म्हटले आहे की, स्थायी समितीच्या बैठकीत कोपरगाव […]

Read More

कोरोना प्रतिबंधात्मक व्यक्तीगत काळजी घेवून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा…

कोरोना प्रतिबंधात्मक व्यक्तीगत काळजी घेवून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा… राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीची तयारी निवडणूक शाखेकडून पूर्ण… कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीची तयारी निवडणूक शाखेकडून पूर्ण झाली असून नागरिकांनी मतदानाला जातांना तोंडावर मास्क लावून कोरोना प्रतिबंधात्मक व्यक्तीगत काळजी घेवून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा.असे आवाहन […]

Read More