आज दिनांक १८ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९६१० झाल्या असुन २८३३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २७५० आहे तर उपचार सुरू असलेले ३९ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १८ जानेवारी २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]
Read More