
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९५३२ झाल्या असुन २८१७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २७२१ आहे तर उपचार सुरू असलेले ५२ आहे व मयत झालेले ४५ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १५ जानेवारी २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील २ पुढीलप्रमाणे:-
श्रद्धा नगर को. १ (६० वर्षीय पुरुष),
शिवाजी रोड को. १ (५२ वर्षीय पुरुष)
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २ आहे.
तसेच आज नगर येथे १८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
