डेटाक्वेस्ट सर्वेक्षणात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय देशात 25 वे श्री.अमित कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:- सर्वेक्षणानुसार संजीवनीचा टेक इनॅबल्ड वर्गवारीमध्ये समावेशकोपगरगांवः संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ग्रामिण भागात असुनही दक्षिण आसिया मधिल एक मोठया मीडिया ग्रुप तर्फे प्रकाशित होणाऱ्या डेटाक्वेस्ट या मासिकाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार संजीवनी हे गुणवत्ता व दर्जाच्या बाबतीत देशात २५ व्या क्रमांकावर, पश्चिम विभागात ४ थ्या व राज्यातही ४ थ्या स्थानावर असल्याचे जाहिर करून या त्रयस्त माध्यमाने […]
Read More