सलग सातव्या वेळेस राष्ट्रीय गुरुपदी निवड झाल्याबद्दल आयुर्वेदाचार्य डॉ.रामदासजी आव्हाड यांची निवड:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. रामदासजी आव्हाड यांची सलग सातव्या वेळेस राष्ट्रीय गुरुपदी निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी त्यांचा सन्मान केला आहे…कोरोना संकट काळात डॉ.रामदासजी आव्हाड व त्यांचे सहकारी यांनी लोकसेवेत मदतकार्य करणार्या विविध खातेनिहाय अधिकारी व कर्मचारी यांना लाखो रुपयांची मोफत औषधांचे वितरण केल्याबद्दल आभार […]

Read More

मला विधानसभा निवडणूकीतील पराभव मान्य, श्रीमान सातभाई हेच कोल्हे ताईंच्या पराभवाचे खरे शिल्पकार:- विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-दि. 30 ऑक्टोबर 2010 मध्‍ये ज्यांनी ठराव केला कि आरक्षित जमीन संपादित करण्यासाठी फार मोठी रक्कम लागते नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ही जमीन संपादित करता येणार नाही. तरीही सर्वे नं. 210 वरील आरक्षण का उठविले असे मलाच विचारणाऱ्यानीच माजी नगरसेवक बबलू वाणी यांच्या भूखंडावरील आरक्षण उठविण्याचा विषय का मंजूर केला? स्वतःजवळच्या व्यक्तींना एक […]

Read More

पिण्याच्या पाण्याच्या लढ्यात प्रत्येक घरातुन योगदान द्यावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न भविष्यात उग्र स्वरूप धारण करणार असून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा म्हणून उभारलेल्या “लढा पाण्याचा – कोपरगाव च्या जनतेचा” या पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेल्या लढ्यात प्रत्येक घरातून योगदान द्यावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेकोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी कोपरगाव शहराचा पाणी […]

Read More

पिण्याच्या पाण्याच्या लढ्यात प्रत्येक घरातुन योगदान द्यावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न भविष्यात उग्र स्वरूप धारण करणार असून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा म्हणून उभारलेल्या “लढा पाण्याचा – कोपरगाव च्या जनतेचा” या पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेल्या लढ्यात प्रत्येक घरातून योगदान द्यावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेकोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी कोपरगाव शहराचा पाणी […]

Read More

टेंडरचे जादुगार व आरक्षण उठविण्याचे शिल्पकार कर्तृत्ववान, कर्ज बुडवे स्वलोकप्रिय नगराध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेतली व आरक्षणाच्या मुद्दयावर खुलासा केला:- संजय सातभाई…

कोपरगाव प्रतिनिधी:-टेंडरचे जादुगार व आरक्षण उठविण्याचे शिल्पकारकर्तृत्ववान, कर्ज बुडवे स्वलोकप्रिय नगराध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेतली व आरक्षणाच्या मुद्दयावर खुलासा केला. आपण म्हणतात की माजी नगराध्यक्ष कै.बाळासाहेब सातभाई, कै.माधवराव पाटील आढाव, सौ.कांचनताई काले यांच्या सन 1985 ते सन 2002 या कालावधीत आरक्षण उठविण्याचे वेळोवेळी ठराव झालेले आहेत असे आपण जाहीर केले. जर हे त्याकाळात त्या ठरावानुसार […]

Read More

गाडीला धडक दिल्या कारणावरून वाद;कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे नागरे पेट्रोल पंपा समोर तुमच्या पाहुण्याने गाडीला धडक दिल्याचा जाब विचारण्यावरून गुरुवार दि.२१ जानेवारी २०२१ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास दोन गटात वाद निर्माण झाला.या प्रकरणी शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी भाऊसाहेब मोतीराम भाबड,यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मारहाणीत फिर्यादी भाऊसाहेब मोतीराम भाबड व सलीम […]

Read More

राहुरीतील मुसळवाडीच्या तरुणाने कोपरगाव च्या नायब तहसिलदार च्या मुलास कंपनीत नोकरी लावुन देत घातला १ लाख ३२ हजार रुपये चा गंडा…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रतिनिधी देवळाली प्रवरा : मुसळवाडी ता.राहुरी येथील तरुणाने कोपरगाव येथील महिला नायब तहसिलदार यांच्या मुलास महावितरण विज कंपणीत कारकुणाची नोकरी लावून देतो.महिला नायब तहसिलदार यांच्याकडून एक लाख ३२ हजार घेवून गंडा घातला आहे. कोपरगाव पोलिस ठाण्यात राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील तरुण नितीन शहाजी धुमाळ याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत कोपरगाव पोलिस […]

Read More

अखिल भटका वासुदेव- जोशी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी मा.श्री. सातव साहेब यांना दिले निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-सतिश काकडेयांना जिवे मारणाऱ्या गुंडांना त्वरीत कारवाई करावी.अखिल भटका वासुदेव- जोशी समाज संघटनेच्या वतीने शिर्डी येथे उपविभागीय अधिकारी मा.श्री. सातव साहेब यांना दिले निवेदन अखिल भटका वासुदेव-जोशी समाज संघटनेचे जिल्हासरचिटनीस तसेच मनसे शहराध्यक्षसतिश आण्णा काकडेयांना संगमनेर येथीलदिलीप नरहरी चकोर व दिपक अभंग हे कोपरगाव तालुक्यात मिटर रिडिंग चे चाणक्य मल्टीस्टेट कंपनीचे नांवाने काम करतात […]

Read More

डंपर चोरी करणाऱ्या टोळीस कोपरगाव तालुका पोलिसांकडून डंपरसह शिताफीने अटक…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथील दादा शहाजी रोहमारे यांच्या पेट्रोल पंपा वरुण २जानेवारी रोजी दुपारी तीन – साडेतीन वाजेच्या दरम्यान डंपर क्रमांक एम. एच. २४- जे. ७००८ (दहा लाख कींमतीचा) चोरीला गेल्याची घटना घडली होती त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये सतीश पुरुषोत्तम देशमुख रा. गेवराई जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर १५/२०२१ भा.द. […]

Read More

गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक तथा नगरपालिकेचे स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे यांच्या कार्याची दखल घेऊन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक तथा नगरपालिकेचे स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे यांच्या कार्याची दखल घेऊन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. १० वर्षापेक्षा आधिक सार्वजनिक क्षेत्रात कार्य करून स्वच्छता, पशु पक्षी संवर्धन,शासन योजना जागृती,कोरोना काळातील योगदान आदी कार्याबरोबरभारताचे जलपुरुष व जलसंधारण तज्ञ,रेमन मॅगसेस व पाण्याचे नोबल पुरस्कार विजेते मा.राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली […]

Read More