द्या एक मिनिट कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील पाणी प्रश्नाबाबत अनेक वेळा केंद्र व राज्य शासन दरबारी पत्रव्यवहार करणारे समाजसेवक श्री.राजेशजी मंटाला यांनी कोपरगावच्या पाणी प्रश्नाबाबत मा.प्रधानमंत्री साहेब,मा.मुख्यमंत्री साहेब,मा.उपमुख्यमंत्री साहेब यांना दि.24,25,26 जानेवारी 2021रोजी ई-मेल पाठविण्याचे जन आंदोलन सुरू केले आहे.याबाबत माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील,माजी नगरसेवक श्री.दिनारजी कुदळे, प्रसिद्ध अकौंटन्ट श्री.नितीनजी डोंगरे यांनी भेट घेवून पाठिंबा दिला आहे.तसेच या तीन […]

Read More

डिजिटल आंदोलन कोपरगाव च्या जनतेचा लढा पाण्यासाठी करूया एक ई-मेल आणि सोडुया आपली समस्या आपणच राजेश मंटाला…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्याच्या व शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी थेट नांदूर-मधमेश्वर धरणातून पाईपलाईन द्वारे शहराला दररोज पाणी पुरवठा व्हावा यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांना ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दिनांक 24 ते 26 जानेवारी दरम्यान प्रत्येक नागरिकाने ई-मेल करून डिजिटल आंदोलन द्वारे तक्रार करायची असून त्यासाठी सर्वांनी सहभागी होऊन इतरांनाही प्रोत्साहित करावे असे […]

“कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये ” :- विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातून वहाणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करण्याचा लिलाव झाल्याचे समजते.अधिकृत कोण ठेकेदार आहे हे माहित नाही.अनधिकृत बरीच नांवे व पक्ष चर्चेत आहेत.वाळू वाहतूक सुरू झाल्यावर कोपरगाव शहरातून मोठमोठे अवजड डंपर,ट्रक,ट्रॅक्टरवाळू वाहतूक करणार यात शंकाच नाही.या वाहतुकीमुळे शहरातील-परिसरातील रस्त्यांची आहे त्यापेक्षा जास्त दुरवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.अपघातांची संख्याही वाढू शकते.सध्या प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे नियोजन […]

Read More

आज दिनांक २२ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९८९० झाल्या असुन २८४६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २७७९ आहे तर उपचार सुरू असलेले १८ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २२ जानेवारी २०२१ आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

भारतीय वैद्यकीय संघटना (IMA),शाखा कोपरगाव अध्यक्षपदी डॉ.महेंद्रजी गोंधळी साहेब यांची निवड:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय वैद्यकीय संघटना (IMA),शाखा कोपरगाव अध्यक्षपदी डॉ.महेंद्रजी गोंधळी साहेब यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान कोपरगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील यांनी सन्मान करुन शुभेच्छा दिल्या आहेत…याप्रसंगी कोपरगाव औद्योगिक वसाहतचे संचालक डॉ.चंद्रशेखरजी आव्हाड, डॉ. मेघाताई गोंधळी,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, छायाचित्रकार श्री.हेमचंद्रजी भवर उपस्थित होते…कोरोना काळात ही डॉक्टर यांनी पेशंट ला सेवा देण्याचे काम […]

Read More

आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मुर्शतपुरमध्ये विकासकामांचे उद्घाटन संपन्न..

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर ग्रामपंचायतीच्या विशेष अनुसूचित जाती योजनेअंतर्गत विहीर बांधकाम तसेच दलित वस्तीमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कडेला पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदे, सरपंच साधनाताई दवंगे, […]

Read More

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेनं बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. आता या महिलेनं ही तक्रार मागे घेतली…

कोपरगाव प्रतिनिधी:-मुंबई :सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेनं बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. आता या महिलेनं ही तक्रार मागे घेतली असून महिलेच्या वकिलांनीही ही केस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ IPS अधिकारी म्हणाले ,”तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्याबाबत चौकशी अधिकाऱ्यांना कळवलं आहे. तक्रार मागे घेण्यासंदर्भात पोलिसांना या महिलेनं जबाब […]

Read More

मोठी स्वप्नं पहा ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा:- प्रा.गणेश शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- आपण कुठल्या परिस्थितीत, कोणत्या जातीत किंवा कोणत्या धर्मात जन्माला आला हे आपल्या हातात नसले तरी आपल्याला काय करायचे आणि आपले कर्तृत्व कसे उभे करायचे हे आपल्या हातात आहे याची जाणीव ठेवा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकण्याची जिद्द ठेवून मोठी स्वप्नं पहा आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा असा मौलिक सल्ला समाजप्रबोधनकार […]

Read More