कोपरगाव प्रतिनिधी:-
सतिश काकडे
यांना जिवे मारणाऱ्या गुंडांना त्वरीत कारवाई करावी.
अखिल भटका वासुदेव- जोशी समाज संघटनेच्या वतीने शिर्डी येथे उपविभागीय अधिकारी मा.श्री. सातव साहेब यांना दिले निवेदन
अखिल भटका वासुदेव-जोशी समाज संघटनेचे जिल्हासरचिटनीस तसेच मनसे शहराध्यक्ष
सतिश आण्णा काकडे
यांना संगमनेर येथील
दिलीप नरहरी चकोर व दिपक अभंग हे कोपरगाव तालुक्यात मिटर रिडिंग चे चाणक्य मल्टीस्टेट कंपनीचे नांवाने काम करतात त्या कामात काहि त्रुटि आढळल्याने त्यांना माहिती अधिकार च्या माध्यमातुन माहिती विचारल्याचा राग मनात धरून या दोन गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी
सतिश आण्णा काकडे यांना आरे-राविची भाषा वापरुन शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकि देण्याच्या समजताचं

अखिल भटका वासुदेव-जोशी समाज संघटनेचे
महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष
वामन तात्या मापारे,( भेंडा )
महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष गेंदालालभाऊ झुंगे (जालना)
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
समाधानजी गुराळकर (बुलढाणा)
महाराष्ट्र राज्य सल्लागार
अॅड. मुकुंद जी यदमळ (पुणे)
अ.नगर जिल्हाध्यक्ष
राजेंद्र भाऊ जोशी ( कोपरगाव )
अशोकजी साळवे ( कोळपेवाडी )
यांच्या नेतृत्वाखाली तातडिची राज्य स्तरीय बैठक बोलवुन झालेल्या प्रसंगाची सविस्तर माहिती घेऊन त्या गुंडांना त्वरीत कारवाई करण्यात यावी अन्यथा याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहावयास मिळतिल
आशा प्रकारचे
निवेदन या वेळी शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी मा.श्री. सातब साहेब यांना देण्यात आले आहे.
या प्रसंगी
महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब महापुरे
महाराष्ट्र राज्य संघटक नारायणराव गदई
, हिरामणमामा पोटे
सतिश गोंडे (ग्रामपंचायत सदस्य लोणी)
आनंता शिंदे साहेब, काकासाहेब साळुंके, अशोकजी साळवे ,विजय सुपेकर, संतोष सुपेकर, संजय सुपेकर , जालिंदर भाऊ मोरे सुरेश सुपेकर, सुनिल मोरे गुरुनाथ सुपेकर आदि समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.