देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालय प्रश्नी लवकरच मंत्रालयात बैठक:- आप्पासाहेब ढुस
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली पत्र देऊन बैठकीची विनंती. कोपरगाव प्रतिनिधी देवळाली प्रवरा:-देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळणे कामी सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात यावी यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांना पत्र लिहून विनंती केली आहे.महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष व समन्वय […]
Read More