
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज स्वछतेचे जनक,प्रबोधनकार संत गाडगे जी महाराज यांची जयंती कोपरगाव व्यापारी समिती व वंचित बहुजन अघाड़ी तर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण व अभिवादन करुण मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

व वंचित बहुजन अघाड़ी व कोपरगाव व्यापारी समिती कडून कोपरगाव शहरातील सर्व परिसरातील महिला व माता भगिनींना आपल्या घरातील निघनारा ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करुण रस्त्यावर व इतर ठिकाणी न टाकता घंटा गाडितच टाकावे आसे भावनिक आव्हान ही करण्यात आले आहे ,या प्रसंगी कोपरगाव व्यापारी समितीचे सर्व पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
