
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २३ फेब्रुवारी २०२१
खाजगी व सरकारी तील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल एकुण १६ पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव ४
कोपरगाव बेट १
तेली गल्ली को. १
धारणगाव को. १
देवी वस्ती को. २
शहापूर को. १
रचना पार्क को. २
येसगाव कोल्हे वस्ती १
साठे वस्ती को. १
मोतीनगर सुरेगाव को. १
अढाव वस्ती मुर्शतपुर को. १
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
