आपल्या आशिर्वादामुळेच नागेबाबा सभासदांचा परिवार दिवसेंदिवस विशाल होत आहे; संस्थेचे ५ लाखाहून अधिक समाधानी सभासद आहे, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद:- संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- सप्रेम नमस्कार; जसं मंदिरामध्ये देवाचं आणि शरिरामध्ये श्वासाचं स्थान आहे ; तसं नागेबाबामध्ये विश्वासाचं स्थान आहे .. सर्वसामान्यांच्या गरजा , स्वप्नं आणि ध्येयं पूर्ण करण्यासाठी आम्ही अखंड कार्यरत आहोत आणि हे केवळ आमचं काम नाही तर कर्तव्य आहे . सर्वांना संपूर्ण सुरक्षा देणे , त्यांचं भविष्य उज्वल करणे , महिला सक्षमीकरण करणे , […]

Read More

बाजारात येणाऱ्या सर्वच जनावरांचे लसीकरण करा:- आ. आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जनावरांचे बाजार सुरळीतपणे पुन्हा सुरु होण्यासाठी प्रत्येक जनावराचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने पावले उचलून जनावरांच्या बाजारात येणाऱ्या प्रत्येक जनावराचे लसीकरण करून घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व पशुसंवर्धन विभागाला दिल्या आहेत. कृषी विभागाच्या तालुका समन्वय समितीची बैठक नुकतीच आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत […]

Read More

टाकळी ग्रामपंचायत च्या वतीने गावातील 5% दिव्यांग निधीतून पंचवीस लाभार्थी दिव्यांगांना किराणा वाटप..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- आज टाकळी ग्रामपंचायत च्या वतीने गावातील 5% दिव्यांग निधीतून पंचवीस लाभार्थी दिव्यांगांना किराणा वाटपटाकळी ग्रामपंचायत च्या पाच टक्के निधीतून दिव्यांगांसाठी दिवाळीच्या निमित्ताने पंचवीस लाभार्थ्यांना किराण्याचे वाटप ग्रामपंचायतचे सरपंच संदीप भाऊ देवकर उपसरपंच संजय भाऊ देवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत मा सभापती सुनील भाऊ देवकर माजी सरपंच राहुल देवकर सुनील पाईक […]

Read More

आ.आशुतोष काळेंचा तुम्हाला आधार, त्यामुळे खचून जाऊ नका:- भाग्यश्री बानायत…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अचानकपणे पतीचे निधन होणे हे कोणत्याही स्त्रीला न पचविता येणारे दु:ख आहे.त्याचबरोबर घराचा आधारवड गेल्यामुळे आपल्या कुटुंबाचे पुढे काय याची चिंता. मात्र अशा परिस्थितीत आ. आशुतोष काळेंनी आपले कर्तव्य बजावून तीन महिन्याचे वेतन दिले यावरून त्यांना समाजाची किती काळजी आहे हे दिसून येते. त्यांच्या सारखा पाठीराखा तुमच्यामागे उभा आहे त्यांचा तुम्हाला […]

Read More

स्नेहलता कोल्हेंचे कोपरगांवच्या स्थानिक दिवाळी खरेदीला महत्व..!

कोपरगांव प्रतिनिधी:- जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगांवच्या स्थानिक बाजारपेठेतुनच दिवाळी खरेदीला महत्व देत सोमवारच्या आठवडे बजाराचा मुहूर्त साधत त्यांनी ही खरेदी केली आहे. छोटया मोठया व्यापा-यांशी त्यांनी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूसही केली.सौ. स्नेहलता कोल्हे यांनी काही दिवसापुर्वीच कोपरगांव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना दिवाळीची खरेदी स्थानिक बाजारपेठेतुनच करावी असे आवाहन केले होते. […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला सर्वोतोपरी सहकार्य करणार; उरुळी कांचन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष खा. अमोल कोल्हे यांचे आश्वासन..!!

कोपरगाव प्रतिनिधी (धुळे):- माझ्या मतदार संघात देशभरातून दोन ते अडीच हजार पत्रकार येणार आहेत, येणाऱ्या पत्रकारांचे स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळत आहे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असून अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सुप्रसिद्ध अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांनी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.मराठी पत्रकार […]

Read More

जनावरांच्या मालकांनी आपापली जनावरे बांधून ठेवून त्यांचे व्यवस्थित संगोपन करावे ही नम्र अपेक्षा व विनंती:- विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- आज वसूबारस आहे,तरीही काहीजण या मुक्या प्राण्यांना शहरात कचरा-खरकटे खाण्यासाठी सोडून देतात.अनेकदा कॅरीबॅग,प्लास्टिक इ.कचरा खाऊन जनावरे मरतातही.रहदारीला अडथळे येतात-अपघात होतात. तरीही काही बेजबाबदार-मुर्ख मालक गोवंश शहरात सोडून देतात.गोवंशहत्या करणाऱ्या कसायांइतकेच शहरात जनावरे सोडणारेही नागरिकांसाठी घातकच आहेत.अनेकवेळा शहरात फिरणारी जनावरे जप्त केली तरी निर्ढावलेले काहीजण पुन्हा पुन्हा नियम कायदे पायदळी तुडवितांना दिसत आहेत.नगरपरिषदेच्या प्रशासनाने […]

Read More

गोर गरीबांसाठी धावून आले “मा. विवेकभैय्या कोल्हे”…

कोपरगाव प्रतिनिधी:-आता रात्री १० वाजता भैय्या दिवाळी निमित्ताने शहरात जे जे रोड वर विविध स्वरूपात पथकर स्वरूपात वस्तू विकतात त्यांना मेनरोड वर दुकाने लावतात त्यांना काही स्वरूपात अडीअडीचनी येत होत्या त्यावर भैय्यानी सर्व नागरिक व प्रशासन यांच्याशी चर्चा करून बसण्याची परवानगी मिळवुन दिली यालाच म्हणतात सर्व सामान्य साठी झटणारा युवा नेता आता जर यात कोणी […]

Read More

जनावरांच्या मालकांनी आपापली जनावरे बांधून ठेवून त्यांचे व्यवस्थित संगोपन करावे ही नम्र अपेक्षा व विनंती:- विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- आज वसूबारस आहे,तरीही काहीजण या मुक्या प्राण्यांना शहरात कचरा-खरकटे खाण्यासाठी सोडून देतात.अनेकदा कॅरीबॅग,प्लास्टिक इ.कचरा खाऊन जनावरे मरतातही.रहदारीला अडथळे येतात-अपघात होतात. तरीही काही बेजबाबदार-मुर्ख मालक गोवंश शहरात सोडून देतात.गोवंशहत्या करणाऱ्या कसायांइतकेच शहरात जनावरे सोडणारेही नागरिकांसाठी घातकच आहेत.अनेकवेळा शहरात फिरणारी जनावरे जप्त केली तरी निर्ढावलेले काहीजण पुन्हा पुन्हा नियम कायदे पायदळी तुडवितांना दिसत आहेत.नगरपरिषदेच्या प्रशासनाने […]

Read More

शहराच्या मुख्य रस्त्यावरील जड वाहतूक बंद ठेवावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिवाळी सणाच्या निमीत्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते सुदेश टॉकीज या मुख्य रस्त्यावरील जड वाहतूक बंद ठेवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले कीदिवाळी सना निमित्ताने या रस्त्यावर छोट्या मोठया व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत त्यामुळे सणाच्या खरेदी साठी या रस्त्यावर […]

Read More