गोर गरीबांसाठी धावून आले “मा. विवेकभैय्या कोल्हे”…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आता रात्री १० वाजता भैय्या दिवाळी निमित्ताने शहरात जे जे रोड वर विविध स्वरूपात पथकर स्वरूपात वस्तू विकतात त्यांना मेनरोड वर दुकाने लावतात त्यांना काही स्वरूपात अडीअडीचनी येत होत्या त्यावर भैय्यानी सर्व नागरिक व प्रशासन यांच्याशी चर्चा करून बसण्याची परवानगी मिळवुन दिली यालाच म्हणतात सर्व सामान्य साठी झटणारा युवा नेता आता जर यात कोणी आडवे आले तर जनता त्याला नक्की आडवी करील
नागरिकांनी सर्व नियम पाळून दिवाळी गोड व हक्काची करावी ही विनंती
विवेकभैय्या कोल्हे यांचे जाहीर आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *