ब्राह्यण सभा.कोपरगांवच्या वतीने माजी नगराध्यक्ष श्री.संजय सातभाई यांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं कला- क्रीडा महोत्सावाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांवातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ब्राह्यण सभा.कोपरगांव यांच्या विदयमाने नुकताच माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं कला-क्रीडा महोत्सवात चित्रकला,रांगोळी व बुध्दीबळ स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.त्यातील विजयी स्पर्धेकांचा पारीतोषिक वितरण समारभ नुकताच ब्राम्हण सभा मंगल कार्यालयात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ब्राह्यण सभेचे माजी अध्यक्ष श्री.सुधाप्पा कुलकर्णी होते.अहमदनगरचे गुन्हे अन्वषेण विभागाचे […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार..!!

कोपरगाव प्रतिनिधी (बारामती):- मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या राष्ट्रीय पत्रकार अधिवेशनाला मा कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असून अधिवेशनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे . सुप्रसिद्ध अभिनेते व शिरुरचे खासदार डॉ . अमोल कोल्हे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असून मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन या ठिकाणी १८ व […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२३३८० झाल्या असुन १४८९९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६६१ आहे तर उपचार सुरू असलेले ११ आहे व मयत झालेले २२७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३ नोव्हेंबर २०२१ आज १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांनी दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई, नाशिक):- दिवाळी हा सण दिव्यांचा आहे, आनंदाचा आहे त्यामुळे ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील जनतेला दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.आपल्या शुभसंदेशात मंत्री छगन भुजबळ म्हणतात की, कोरोनाचे […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मध्ये प्रवेश सुविधा केंद्र सुरू; महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृत प्रवेश प्रक्रिया केंद्र..!

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मधिल अद्ययावत संगणकीय प्रयोगशाळा, पुरेशा क्षमतेची इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित व योग्य संवाद साधणारा प्राद्यापक वर्ग, इत्यादी बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये २०२१- २२ च्या प्रथम व थेट द्वीतिय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी दि. ०२ नोव्हेंबर पासुन ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) […]

Read More

गोदावरी कालव्यावरील रब्बी हंगाम पिकासाठी पाणी अर्ज १० नोव्हेंबर पर्यंत भरावे:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-चालु पावसाळी हंगामात उशीरा का होईना पर्जन्यमान झाल्याने दारणा, गंगापुर धरण समुहाबरोबरच अन्य धरणांतही पाण्यांचा साठा चांगल्या प्रमाणांत झालेला आहे, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यक्षेत्रातील गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यावरील रब्बी हंगामी भूसार, बारमाही, फळबाग पिकासाठी शेतक-यांनी आपले पाणी अर्ज १० नोव्हेंबरपर्यंत भरून द्यावे असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.सौ. स्नेहलता […]

Read More

महाराष्ट्रातील १६००० चे वर असलेल्या पतसंस्थांच्या दोन कोटींपेक्षा जास्त ठेवीदारांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे या मागणीचा प्रस्तावाबाबत ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील १६००० चे वर असलेल्या पतसंस्थांच्या दोन कोटींपेक्षा जास्त ठेवीदारांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे या मागणीचा प्रस्ताव घेवून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सहकारातील भारताचे नेते मा. शरदचंद्रजी पवार यांचेशी त्यांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी प्रदीर्घ चर्चा केली. सुमारे […]

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावाला न्याय दिला:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पाच वर्षापूर्वी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने इतिहास घडवत जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता दिली. या पाच वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शाळा खोल्या, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण भागाला जोडणारे अनेक रस्ते, साठवण बंधारे बांधले जावून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली व व्यक्तिगत लाभाच्या योजना देखील प्रभावीपणे […]

Read More

कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी अनेक शेतकरी हिताचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून महाविकास आघाडी शासनाने एक अर्ज अनेक योजना हि मोहीम शेतकऱ्यांसाठी राबविली जात आहे. या मोहिमेत […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ६ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८६२६७ झाल्या असुन १२४०७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२२०२ आहे तर उपचार सुरू असलेले ४७ आहे व मयत झालेले १५८आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ नोव्हेंबर २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २५० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी […]

Read More