आपल्या आशिर्वादामुळेच नागेबाबा सभासदांचा परिवार दिवसेंदिवस विशाल होत आहे; संस्थेचे ५ लाखाहून अधिक समाधानी सभासद आहे, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद:- संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- सप्रेम नमस्कार; जसं मंदिरामध्ये देवाचं आणि शरिरामध्ये श्वासाचं स्थान आहे ; तसं नागेबाबामध्ये विश्वासाचं स्थान आहे .. सर्वसामान्यांच्या गरजा , स्वप्नं आणि ध्येयं पूर्ण करण्यासाठी आम्ही अखंड कार्यरत आहोत आणि हे केवळ आमचं काम नाही तर कर्तव्य आहे . सर्वांना संपूर्ण सुरक्षा देणे , त्यांचं भविष्य उज्वल करणे , महिला सक्षमीकरण करणे , उद्योजक घडवणे … अशा अनेकानेक संकल्पांद्वारे देशसेवेत योगदान देणे हा आमचा प्रामाणिक दृष्टीकोन आहे . आपल्या आशिर्वादामुळेच नागेबाबा सभासदांचा परिवार दिवसेंदिवस विशाल होत आहे . आज संस्थेचे ५ लाखाहून अधिक समाधानी सभासद आहेत . याबद्दल आपले मनापासून धन्यवाद . आम्ही आपल्या सर्वोत्तम सेवेसाठी वचनबध्द आहोत . असेच सोबत राहा . आपला सेवक कडूभाऊ काळे , संस्थापक चेअरमन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *