कोपरगावच्या पाणीपट्टीबाबत आ. आशुतोष काळेंची पाटबंधारे अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी कालव्यातून कोपरगाव शहराला देण्यात येणाऱ्या पाण्याची पट्टी व्यावसायिक दराने न आकारता हि पाणी पट्टी घरगुती दराने आकारण्यात यावी यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही साठवण तलावांना पाटबंधारे विभाग गोदावरीच्या डाव्या कालव्यातून पाणी देण्यात येते. […]

Read More

सचोटीने काम केलं तर प्रगती नक्कीच:- मंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- कुठलही काम सचोटीने केलं तर प्रगती नक्कीच होत असते. त्यामुळे बँकेच्या विकासासाठी सर्व संचालक मंडळाने आपले काम सचोटीने सुरू ठेवावे त्यातून बँक नक्कीच यशस्वी वाटचाल करेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नामको मल्टीस्टेट श्येड्युल बँक नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय कार्यालयाचा […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज हे राज्यक्रांतीचे तर महात्मा फुले हे upसमाजक्रांतीचे जनक:- मंत्री छगन भुजबळ…

घटना दूरुस्तीने मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाची लढाई थांबणार नाही:- छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक,सिन्नर):- छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य क्रांतीचे तर महात्मा जोतीराव फुले हे समाजक्रांतीचे जनक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे यांच्या […]

Read More

दु:ख विसरा आणि लढायला शिका तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्या पाठीशी:- आ.आशुतोषदादा काळे…

आ. आशुतोष काळेंच्या कर्तव्य मदतीचा विधवा महिलांना आर्थिक आधार..!!कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अचानकपणे ज्या महिलेच्या पतीचे निधन होते त्यावेळी होणारे दु:ख काय असते हे त्या माऊलीलाच माहित असते. समाज फक्त सांत्वन करतो. मात्र अशा संकटसमयी या माऊलींना या धक्क्यातून सावरण्यासाठी आधार अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळे मागील वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोनाने ज्या महिलांचे कुंकू हिरावून घेतले […]

Read More

सर्व समाजाला समान न्याय देणार:- आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- काळे परिवाराचे सर्व समाजाशी स्नेहाचे ऋणानुबंध आहेत. माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे व माजी आ.अशोकराव काळे यांनी सर्वच समाजातील व जाती-धर्मातील नागरिकांना समान न्याय दिला आहे. हाच वारसा मी पुढे चालवीत असून मी देखील सर्व समाजाला समान न्याय देणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे केले. कोपरगाव तालुक्यातील […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२२४७० झाल्या असुन १४८९० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६३४ आहे तर उपचार सुरू असलेले २९ आहे व मयत झालेले २२७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१ नोव्हेंबर २०२१ आज १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २८० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

संगमनेरचे दंडकारण्य अभियान हे राज्याला आदर्शवत:- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे…

महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होण्यासाठी शासन प्रयत्नशील..!! कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अनुभवी नेते आहेत. त्यांनी नव्या पिढीतील आमदारांना सातत्याने मार्गदर्शन केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे पूर्ण करण्याच्या त्यांच्या कार्यपध्दतीमुळे, त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे. हे मॉडेल महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात अनुकरणीय ठरणार आहे. हे शासन विकासाचे चांगले काम […]

Read More

वर्ल्ड रेकाॅर्ड झालेल्या इंधन दरवाढी विरोधात युवासेनेची कोपरगाव शहरात सायकल रॅलीच्या माध्यमातून निषेध…

कोपरगाव प्रतिनिधी:- इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेने महाराष्ट्रात सायकल रँलीच्या माध्यमातून तिव्र निषेध नोदविला आहे.इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली असुन ऐन दिवाळीच्या सणात महागाईचा भडका उडाला आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात युवा सेनेच्या वतिने शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस अमोल भैय्या किर्तीकर,युवासेना सचिव […]

Read More

संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम ट्रस्ट व महर्षी विद्या मंदिरचे अध्यक्ष श्री. मोहनराव पिराजी चव्हाण साहेब उर्फ अण्णा यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कळविण्यात अत्यंत वाईट वाटते कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम ट्रस्ट व महर्षी विद्या मंदिरचे अध्यक्ष श्री मोहनराव पिराजी चव्हाण साहेब उर्फ अण्णा वय ८७ यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे ते १९८९ पासून येथील सद्गुरू संत जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कैलासवासी मोहनराव अण्णा यांच्या पश्चात सुनील […]

Read More

पुन्हा कोपरगाव मध्ये गोवंश हत्या होऊ नये यासाठी प्रशासनाबरोबरच सर्व जनतेनेही सावध रहाणे:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:- गोवंशप्रेमींच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर काल कोपरगाव शहरातील बेकायदा कसाईखाने, शेड, of आडोसे हटविण्यात आल्याने शहरात सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुन्हा गोवंश हत्या होऊ नयेत यासाठी आता प्रशासनाबरोबरच सर्व जनतेनेही सावध रहाणे फारच गरजेचे आहे.तीन वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या कारवाईत जवळपास 350 गोवंश जप्त करण्यात आले होते. त्यातील बहुतांश जनावरे ही बैलबाजारच्या मैदानात व […]

Read More