राहुरी तालुक्यातील सर्व एकल बालकांपर्यंत मदत पोहवीण्याचे समितीचे उद्दिष्ट:- आप्पासाहेब ढुस…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना किंवा अन्य कारनामुळे पालक गमावलेल्या राहुरी तालुक्यातील ० ते १८ वयोगटातील १००% एकल बालकांपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या बाल संगोपन योजनेचा लाभ पोहचविणेसाठी तालुक्यातील सर्व शाळांची मदत घेणेत यावी आणि राहुरी तालुक्यात बालसंगोपन योजनांचे फॉर्म भरून घेणेसाठी दुबार शिबीर आयोजित करण्यात यावे आदी विषयावर दि. १५ नोव्हेंबर रोजी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक […]
Read More