साईबाबांचे ऑफलाईन दर्शन व भोजनालय सुरु करा; विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असून दर्शनासाठी केवळ ऑनलाईन सुविधाच उपलब्ध असल्यामुळे असंख्य भाविकांना साईबाबांचे दर्शन न घेताच परतावे लागत आहे. त्यामुळे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी ऑफलाईन दर्शन सुविधा सुरु करावी व बंद असलेले भोजनालय सुरु करावे अशी मागणी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे […]

Read More

शिर्डी, राहाता नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळेंनी घेतली आढावा बैठक…

कोपरगाव/राहाता प्रतिनिधी :- काही दिवसांवर नगरपालिका निवडणुका येवून ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वपक्षीयांची जय्यत तयारी सुरु आहे. या नगरपालिका निवडणुकीमध्ये राहाता नगरपालिका व शिर्डी नगरपंचायतची देखील निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच प्रमुख कार्यकर्त्यांची राहाता व शिर्डी येथे बैठक घेवून येणारी निवडणूक राष्ट्रवादी […]

Read More

अखेर ईश्वरी सुखरुप दु:खावर मात करून घरी आली; वासुदेवजी देसले साहेब यांचे मोलाचे सहकार्य व आभारी:- सतिश काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- अखेर ईश्वरी सुखरुप तिच्या घरी आलीमोहनिराजनगर भागा मध्ये दिनांक ९ / ११ /२०२१ रोजी पाईलच्या खड्ड्यांमध्ये ४ वर्ष ईश्वरी गंगावणे हि चिमुरडी पडली होती साधारण दोन ते तीन तासा नंतर तिला बाहेर काढण्यात यश आलेव तिलाकोपरगाव पोलिस निरीक्षक वासुदेव जी देसले साहेबयांनी S J S या हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होतेत्या […]

Read More

श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार; रेशीम संचालक पदावरील सर्वांगीण कार्याची दखल…

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- शिर्डीच्या श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘स्कॉच नॅशनल ॲवार्ड (skoch award)’ ऑनलाईन प्राप्त झाला आहे. नागपूर येथील रेशीम संचालनालयात संचालक पदावरून त्यांनी राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम व सर्वांगीण कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे.

Read More

प्रसिद्ध सराफा व्यावसायिक श्री.परेशशेठ कृष्णाशेठ ऊदावंत यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचे दुकानात जाऊन माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या…

. कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते, लायन्स क्लबचे पदाधिकारी, ज्यांना लायन्स क्लबच्या वतीने कोविड योध्दा म्हणून सन्मान देण्यात आले असे प्रसिद्ध सराफा व्यावसायिक श्री.परेशशेठ कृष्णाशेठ ऊदावंत यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचे दुकानात जाऊन माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.संतोषजी गंगवाल,गोदामगल्लीतील प्रतिष्ठित व्यापारी श्री.प्रितमशेठ बंब, कोपरगाव शहराचे नाव लग्नसमारंभातील मंडोळ्या बनविण्यात […]

Read More

क्रांतिगुरु लहुजीं साळवेचा परिवर्तनवादी विचार समजावून सांगणे काळाची गरज:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-तत्कालीन राजकीय परिस्थिती सुरुवातीच्या काळात हिंदुत्ववादी रेखाटलेले क्रांतिगुरु लहुजी साळवे हे खऱ्या अर्थाने परिवर्तन वादी विचारांचे होते.त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी लहुजींचा इतिहास मांडताना ते देशप्रेमी असल्या बरोबरच लहुजी साळवे यांचे परिवर्तन वादी विचार समाज बांधवांच्या समोर रेखाटने आवश्यक आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेक्रांती गुरू लहुजी साळवे यांच्या […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१४ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२७६४७ झाल्या असुन १४९७८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४७४१ आहे तर उपचार सुरू असलेले ९ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१४ नोव्हेंबर २०२१ आज २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १५७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

दहा वर्षांपूर्वी हरवलेले रेशन कार्ड मूळ मालकाला परत केले:- मुकुंद मामा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- दहा वर्षापूर्वी हरवलेले रेशन कार्ड मूळ मालकाला परत केले संवत्सर त्याचे असे झाले सदर इसम दिव्यांग (अपंग) असल्यामुळे आपले रेशन कार्ड त्यांनी आपल्या भावाकडे रेशन आणण्यासाठी दिले होते परंतु भावा कडून धावपळीत ते हरवले आणि असाच त्या रेशन कार्डाचा प्रवास यांच्याकडून त्याच्याकडे होत होत आमचे आमचे मित्र जेऊर पाटोदा येथील गजानन नाइक शिवणारायन […]

Read More

एस टी कर्मचारी यांच्यावर संप करण्याची वेळ हे राज्य सरकारचे अपयश:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-एका बाजूला केंद्र सरकार सरकारी उद्योगाची विक्री करत असताना दुसरी कडे एस टी कर्मचारी महामंडळाचे विलीगिकरन करावे या मागणी साठी संप जातात हे राज्य सरकारचे अपयश आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेएस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून या संपास लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाबहुजन हिताय […]

Read More

महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षणाच्या आधुनिकीकरणाला मिळेल चालना:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-आजच्या स्पर्धेच्या काळात ऑनलाईन शिक्षणाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेच्या काळात इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेच्या वतीने मोफत टॅबचे वाटप करण्यात आले असून महाज्योतीच्या माध्यमातून आधुनिक प्रकारचे शिक्षण देण्यासाठी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे […]

Read More