शिवशाहीर. आदरणीय.बाबासाहेब पुरंदरे यांच्या कोपरगाव भेटीतील काही क्षणचित्रे:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- शिवशाहीर. आदरणीय.बाबासाहेब पुरंदरे यांच्या कोपरगाव भेटीतील काही क्षणचित्रे काही वर्षांपूर्वी स्नेहांकित / सांस्कृतिक मंडळ कोपरगाव यांचे श्री.श्रीकांत जी बागुल , श्री.राजेंद्रबापू जी जाधव , श्री.प्रदीप जी नवले , श्री.विजय जी नानकर व त्यांच्या मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमाला बाबासाहेब कोपरगाव ला आले होते .त्या वेळी आयोजकांनी मला ( मंगेश पाटील ) ला बाबासाहेब यांना शिर्डी साई बाबांचे दर्शन घेऊन कोपरगाव ला आणणे व परत नेऊन सोडणे ,ही जबाबदारी दिली होती.त्या वेळी मी स्वतःहा बाबासाहेब यांना घेऊन परत सोडावताना त्यांचा सारथी ( गाडी चालवण्याचा ) संधी मला मिळाली.

त्या वेळी बाबासाहेब यांनी आपल्या कोपरगाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भेट दिली , त्या नंतर अशोकराव जी रोहमारे यांच्या ( लायन्स मूकबधिर ) विद्यालयाला भेट दिली , नंतर खुले नाट्य गृह येथे कार्यक्रम झाला , या वेळी नागरपालिके तर्फे त्याचा सत्कार केला , यावेळी मा. बिपीन दादा कोल्हे साहेब , कै. पुरब जी कुदळे , अजित भाऊ कोठारी , बबलू शेठ वाणी , माजी.नगराध्यक्ष राजेंद्र जी सोनवणे , मी ( माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील ) उपस्थित होतो. राजेश जी आबा परजने यांनीही बाबासाहेब यांचा सत्कार केला.या वेळी कै. साईबाबा संस्थान चे ट्रस्टी अशोक राव खांबेकर , माजी.नगराध्यक्ष. राजेंद्र जी झावरे , सुनील शेठ बोरा , सुधीरशेठ डागा , संदीप जी रोहमारे , पत्रकार महेश जी जोशी , जेस्ट पत्रकार सी.बी.गंगवाल साहेब , लाड साहेब , कै. रफिक भाई रंगरेज , जेस्ट.पत्रकार.भागाजी वरखडे , कै. सुधाकर जी जाधव साहेब , वसंतराव महाले , रिक्षा संघटनेचे.कैलास भाऊ जाधव , टिक्कल सर , इ .कोपरगाव मधील मान्यवर , शिवप्रेमी , कलाकार नागरिक उपस्थित होते.यानंतर बाबासाहेब याचे बरोबर श्रीकांत जी बागुल याच्या बागुल वस्ती येथे जेवणं घेऊन बाबासाहेब यांना शिर्डी ला सोडून ते पुढे रवाना झाले. या कार्यक्रमाचे काही क्षण चित्र / फोटो , जे बाबासाहेब यांची कोपरगाव कारांना कायम स्वरूपी आठवणीत राहतील/ ठेवतील.
आदरणीय .शिवशाहीर. कै. बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *