राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सर्वरोग निदान शिबिर आदर्श उपक्रम:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला असून कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोकमठाण यांच्या सहकार्याने युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये राबविलेल्या ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत आयोजित केलेले सर्वरोग निदान शिबिर आदर्श उपक्रम असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष […]

Read More

जेऊर कुंभारीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्ये पाणी, रस्ते, वीज आणि आरोग्य या मुलभूत गरजांना विशेष प्राधान्य दिले असून जेऊर कुंभारीचे विकासाच्या इतर प्रश्नांबरोबरच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे जेऊर कुंभारी (ग्रामा ४८) […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश कोपरगाव तालुक्यालाही मिळणार ठिबकचे ७५ ते ८० टक्के अनुदान..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ठिबक सिंचन शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना जवळपास ७५ ते ८० टक्के अनुदान दिले जाते. मात्र कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान आजवर ५० टक्केच दिले जात होते. त्याबाबत निवडून आल्यापासून कोपरगाव तालुक्याला देखील इतर तालुक्याप्रमाणे ७५ ते ८० टक्के अनुदान मिळावे यासाठी आ. आशुतोष काळे यांचा कृषी मंत्री ना. दादाजी भुसे […]

Read More

वासुदेव-जोशी समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निलेश काकडे यांची निवड व पुढील वाटचालीस शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनिधी:- वासुदेव- जोशी समाज संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छामहाराष्ट्र राज्य वासुदेव- जोशी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड पुणे येथील कृष्णसुंदर गार्डनया ठिकाणी करण्यात आली हि निवडमहाराष्ट्र राज्य अध्यक्षदिलीप दादा परदेशी साहेबयांच्या नेतृत्वाखालीलनंदकुमार जोशी साहेबअध्यक्षतेखाली करण्यात आली या वेळीअहमदनगर जिल्हा संघटकमा.श्री. रविंद्र ( बाळासाहेब ) सुपेकर B. E.( civil )अहमदनगर उ. जिल्हाध्यक्षनिलेश ( बापु […]

Read More

राहुरी शहरातील श्री संत नागेबाबा बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात प्रामुख्याने सलुन नाभिक बांधवांची नेत्र तपासणी करण्यात आली…

कोपरगाव प्रतिनिधी:- राहुरी शहरातील श्री संत नागेबाबा बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात प्रामुख्याने सलुन नाभिक बांधवांची नेत्र तपासणी करण्यात आलीयावेळी श्री संत नागेबाबा बँकेच्या वतीने श्री वैद्य साहेब यानी नाभिक समाजाचे जेष्ठ नेते आधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री कल्याण राऊत सर नाभिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब बिडवे किशोर दुधाडे तालुका अध्यक्ष सुजित […]

Read More

कार्तिक स्वामी दर्शन पर्वकाळही वाढला आहे; भाविकांना स्वामींचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर खुले:- पत्रकार किरण नाईक…

कोपरगाव प्रतिनिधी (पुणतांबे):- यावर्षी पोर्णीमा दोन दिवस आल्याने. कार्तीक स्वामी दर्शन पर्वकाळही वाढला आहे. भाविकांना स्वामींचे दर्शन घेता यावे यासाठी आज मदीर खुले करन्यात आले. दुपारी मुक्ताई ज्ञानपिठ प्रमुख- रामानंदगीरी महाराज. यांच्या हस्ते मुर्तीला महाअभिषेक घालन्यात आला. त्यानंतर भाविकांना मंदीरात प्रवेश दिला गेला. कार्तीक पोर्णीमा कृत्तीका नक्षत्रात महीलांनी कार्तीक स्वामींचे दर्शन घ्यावे, असे पुरानात सांगीतले […]

Read More

कोपरगाव शिवसैनिकांनी शिवतिर्थावर हिंदु हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना केले अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९ वी पुण्यतिथी बुधवार दि.१७ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. त्यानंतर कोपरगाव शहर आणि तालुक्यातील शिवसेनेच्या शिवसैनिकाकडुन हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पदाधिकाऱी मुंबई येथे रवाना झाले आहे.शिवतिर्थावर जाण्यासाठी गाडीला सुनिल भैय्या तिवारी शिर्डी लोकसभा विस्तारक सचिव युवा सेना यांच्या […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पुण्याचे प्रथम महापौर कै.बाबुराव सनस यांच्या पुतळ्यास अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी (पुणे):-पुणे शहराचे प्रथम महापौर कै.बाबुराव नारायणराव सनस यांच्या स्मृतीदिना निमित्ताने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या पुणे शहरातील पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन केले.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ता अंकुशराव काकडे, माजी खासदार समीर भुजबळ, पुण्याच्या उपमहापौर संगीता वाडेकर, आबा बागुल, नगरसेवक सरस्वती शेंडगे, अखिल भारतीय महात्मा फुले […]

Read More

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न:- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (पुणे,नाशिक) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ओळख मुख्य इमारत असून त्यासमोर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करावा. येत्या ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. श्री.भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले पुतळा उभारणीबाबत विद्यापीठातील प्रत्यक्ष जागेची आज पाहणी केली. यावेळी ते […]

Read More

संजीवनी अकॅडमीत स्पेल बी व ऑलीम्पियाड स्पर्धेमधिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!!

विद्यार्थ्यांनी मिळविले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी अकॅडमी नेहमीच नाविण्यासाठी ओळखली जाते. दरवर्षी प्रमाणे या वर्षातही विविध परीक्षांमध्ये विध्यार्थ्यानी आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पेल बी इंटरनॅशनल एक्झामिनॅशन मध्ये संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध पदकांची कमाई केली. तसेच सायन्स ऑलीम्पियाड फाऊंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या परीक्षेतही […]

Read More