संजीवनी इंजिनिरींग काॅलेजचा देशात ४० वा ओबीई रॅन्क:- श्री. अमितदादा कोल्हे…

संजीवनच्या दर्जा व गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब…कोपरगांव प्रतिनिधी:- हायलाईटस् या इंग्रजी मासिकाने ओबीई रॅन्कींग २०२१ या उपक्रमांतर्गत घेतलेल्या देश पातळीवरील सर्वेक्षणात संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजला अकॅडमिक एक्सलंस वर्गवारीत ४० वा रॅन्क मिळाला असुन यामुळे संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या दर्जा व गुणवत्तेवर पुन्हा शिक्का मोर्तब झाले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित […]

Read More

कोपरगांव शहर पाणीप्रश्न पाचवे साठवण तळे आणि निळवंडे योजनेबाबत जनतेच्या मनातील भावना थेट संपर्काने जाणून घेणार:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव शहर भाजपा चिंतन बैठकीत उहापोह..!! कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव शहराच्या गेली ४० वर्षा पासून पिण्याच्या पाण्यासह अन्य विकास कामे करण्याचे प्रामाणिक प्रयत्न माजीमंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार तथा भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे, पालिकेचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेले आहे व करीत आहे हे कोपरगांव शहरवासीयांना माहीत आहे, […]

Read More

धामोरीत भाजपा पक्ष कार्यालयाचे विवेक कोल्हेंच्या हस्ते उदघाटन..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-राजकीयदृष्टया महत्वाच्या असलेल्या तालुक्यातील धामोरी येथे भारतीय जनता पक्ष कार्यालयाचे उदघाटन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते गुरूवारी करण्यांत आले. केंद्र व राज्यस्तरावर जनसामान्यासाठी असणा-या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवुन त्यातुन गोर-गरीब, वंचित, गरजु घटकांना फायदा व्हावा यासाठी सर्वांनी या कार्यालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन विवेक कोल्हे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी […]

Read More

तुमच्या हक्काचा लोकप्रतिनिधी, विकासाचे सर्व प्रश्न सोडविण्यास बांधील:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता देवून विश्वास दाखविला.त्या विश्वासाला तडा जावू नये यासाठी सर्व सदस्यांनी केलेल्या प्रामाणिक कामातून सर्वच गटात विकास कामे झाली. ब्राम्हणगाव जिल्हा परिषद गटात देखील मोठ्या प्रमाणात शाळा खोल्या बांधण्यात आल्यामुळे आजवर येत असलेल्या शिक्षणाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. दोन वर्षात मतदार संघातील बहुतांश गावात विकास पोहोचला असून […]

Read More

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न मार्गी:- आ.आशुतोष काळे…

‘कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे कृषी विभागाअंतर्गत असलेल्या शेततळे योजनेचे अनुदान रखडले होते. याबाबत मागील आठवड्यात कृषिमंत्री ना.दादा भुसे यांची भेट घेऊन रखडलेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी केली होती. त्या मागणीचा कृषी विभागाने सकारात्मक विचार करून ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेसाठी ५२.५० कोटी निधी राज्यासाठी मंजूर केला आहे. या निधीतून […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१८ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२९४७९ झाल्या असुन १४९९४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४७५९ आहे तर उपचार सुरू असलेले ७ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१८ नोव्हेंबर २०२१ आज ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १८८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

जवाहर मेडिकल चे स्थापनेला सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण झाली.या निमित्ताने माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील यांनी श्री.जवाहरशेठ शहा यांची सदिच्छा भेट घेऊन सन्मान केला…

कोपरगाव प्रतिनिधी:- जवाहर मेडिकल चे स्थापनेला सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण झाली.या निमित्ताने माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील यांनी श्री.जवाहरशेठ शहा यांची सदिच्छा भेट घेऊन सन्मान केला.कोपरगाव प्रमुख चौकातील सुदेश टाॅकिज समोरील जवाहर मेडिकल हे जुने मेडिकल म्हणून ओळखले जाते.आजही बाहेरगांवहूनन आलेल्या नागरिकांना पत्ता सांगताना जवाहर मेडिकल जवळ असल्याचा पत्ता सांगितला जातो. या प्रसंगी त्यांचा सत्कार करुन […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१७ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ६ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२९०२१ झाल्या असुन १४९९५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४७५९ आहे तर उपचार सुरू असलेले ८ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१७ नोव्हेंबर २०२१ आज १ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १८७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

पाणी प्रश्न व शहर विकासाच्या योजना मार्गी लावणे हाच माझा एकमेव उद्देश:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराची पाणी समस्याकायमस्वरूपी दुर करण्याची सर्वच राजकिय नेते व नागरिकांची इच्छा आहे. त्यासाठी सर्वजण आपापल्यापरीने प्रयत्नशील आहेत.वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे सर्व प्रकारचे कर भरणाऱ्या करदात्यांना पाणी प्रश्न लवकर सुटावा अशीच अपेक्षा आहे.विविध राजकिय पक्ष व राजकिय नेते यांच्यात सुरू असलेला संघर्ष,वादविवाद, आरोपप्रत्यारोप याच्याशी जनतेला काही एक देणेघेणे नाही.सध्या 5 नं. साठवण तलाव,120 कोटी रु. च्या […]

Read More

कामगारांना १२ टक्के वेतनवाढ जाहीर करून प्रत्यक्षात वेतनवाढ अदा करणारा कर्मवीर शंकरराव काळे कारखाना राज्यात पहिला..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाराष्ट्र शासनाने साखर कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत दि. ९/९/२०२१ रोजी साखर कामगारांना १२% वेतन वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाची कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी तात्काळ अंमलबजावणी केली. त्यानुसार कामगारांना १२ टक्के वेतनवाढ माहे ऑक्टोबर २०२१ पासून लागू करून […]

Read More