स्वामी समर्थ गुरुपिठ त्रंबकेश्वर माननीय चंद्रकांत दादा मोरे यांचे हीतगुज कार्यक्रमास मोठी उपस्थिती..!!

(पुणतांबे प्रतिनिधी किरणजी नाईक):- जिवनात संस्कार महत्वाचे असतात. यासाठी आध्यात्मीक विचारांची पकड घट्ट हवी. स्वामी समर्थ केंद्रातुन हे आध्यत्मीक विचार आत्मसाद करता येतात. स्वामींच्या विचाराचा प्रसार करन्यासाठी ग्रामअभियान राबवावे असे अवाहन स्वामी समर्थ गुरुपिठ प्रकल्प त्रंबकेश्वर चे गुरपुत्र, चंद्रकांत दादा मोरे. यांनी केले. स्वामी सेवेक-यांना मार्गदर्शन करन्यासाठी श्री मोरे येथे आले होते. जिल्हा परिषद शाळेच्या […]

Read More

कोपरगाव तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै गोविंद रंभाजी अनर्थे यांचे दुःखद निधन त्यांना नाभिक समाजाकडून भावपूर्ण श्रद्धांजली:- मनोज वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै गोविंद रंभाजी अनर्थे यांचे वार रविवार दिनांक 21/ 11 रोजी दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी चा कार्यक्रम शिर्डी येथे स्मशानभूमी मध्ये पार पडला.शोकाकुलकोपरगाव शहर नाभिक संघटनाकोपरगाव तालुका नाभिक समाज संघटनाअहमदनगर जिल्हा नाभिक एकता महासंघ सर्व समाज बांधव पदाधिकारी च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Read More

डॉ विशाखा शिंदे परिवाराकडून सर्वांचे हार्दीक आभार:- आई पद्मा शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा हेल्प टीमने डॉ. विशाखा शिंदे सुखरूप घरी पोहचल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून देवळाली मध्ये त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले.या प्रसंगी बोलताना डॉ विशाखा यांच्या मातोश्री पद्मा शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.या प्रसंगी देवळाली हेल्प टीम चे दत्ता कडू पाटील, आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, ऋषिकेश संसारे, विजय कुमावत यांचे सह विशाखा […]

Read More

दि.20 नोव्हेंबर रोजी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने उक्कडगांव येथे बैठक संपन्न:-विजय जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कोपरगांव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने मा.आ.नाना पटोले साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,मा ना बाळासाहेब थोरात साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री.बाळासाहेब साळुंखे साहेब यांच्या सुचेनेनुसार श्री नितीनराव शिंदे तालुकाध्यक्ष कोपरगांव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने श्री भरत बाबुराव कराळेविश्वनाथ पवार,पंढरीनाथ रामभाऊ खिलारी,उतमराव येडु त्रीभुवन,गंगाधर किसन […]

Read More

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या देशातील मोठया कंपनीच्या संचालक मंडळावर महाराष्ट्रातून कोपरगांव येथील अॅड.रवींद्र बोरावके यांची नियुक्ती..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- संपुर्ण भारतात व परदेशातही आपल्या सेवा असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या देशातील मोठया कंपनीच्या संचालक मंडळावर महाराष्ट्रातून कोपरगांव येथील अॅड.रवींद्र बोरावके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान बोरावके यांनी देशातील सर्वात मोठ्या असलेल्या दूरसंचार कंपनीस पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. देशासोबतच विदेशातही आपला […]

Read More

शंभर टक्के लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान कोपरगांव तालुका प्रशासनाचा अभिनव उपक्रम:- तहसीलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- कोपरगांव तालुक्यात शंभर टक्के कोरोना लसीकरण व्हावे. यासाठी 22 नोव्हेबर ते 30 नोव्हेबर 2021 या कालावधील ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्यात येत आहे. अशी माहिती कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे.अभियान यशस्वी करण्यासाठी तारीखनिहाय लसीकरण मोहीमेची तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांवर पथक प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. 22 नोव्हेंबर रोजी मंजुर, कारवाडी, धामोरी, […]

Read More

श्रीमती शोभा बाळासाहेब वल्टे यांना दोन लाखाचा विमा धनादेश प्रदान..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील दहेगांव बोलका येथील बाळासाहेब सिताराम वल्टे यांचे अपघाती निधन झाले होते, त्यांच्या वारस श्रीमती. शोभा बाळासाहेब वल्टे यांना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उतरविलेल्या सभासद विमा पॉलीसीअंतर्गत दोन लाख रुपयांचा विमा धनादेश शनिवारी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.प्रारंभी माजी उपाध्यक्ष त्र्यंबकराव सरोदे म्हणाले की, कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२१ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३०४५६ झाल्या असुन १५०१० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४७७९ आहे तर उपचार सुरू असलेले ३ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२१ नोव्हेंबर २०२१ आज ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १४२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

निकालाची परंपरा कायम ठेवा, विकासाचा वारू थांबू देणार नाही पाच वर्षात कालव्यांची ५०० कोटीचे कामे करून घेणार:-आ. आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- २०१६ च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपासून ते २०१९ ची विधानसभा निवडणुक व आजतागायत प्रत्येक निवडणुकीत माझ्यावर विश्वास दाखविला. त्या विश्वासाला पात्र राहून विकासाचे कोणतेच प्रश्न अनुत्तरीत ठेवणार नाही.आजवरच्या निवडणूक निकालाची परंपरा यापुढेही कायम ठेवा, विकासाचा वारू थांबू देणार नाही असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी येथे एका कार्यक्रमात केले. […]

Read More

पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनात नवीन योजना; येत्या काही महिन्यातच पुर्वीप्रमाणेच घराघरात बी.एस.एन.एल टेलीफोनची घंटा वाजू लागेल:- अँड.रविंद्र बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:- तळागाळातील माणसे जोडणा-या माणसांची दखल घेवुन संपूर्ण जगाला जोडणा-या केंद्रसरकारच्या भारत संचार निगम लि.(बी.एस.एन.एल) या कंपनीच्या संचालक पदी अॕड. रविंद्र बोरावके यांची निवड झाल्यानंतर  पहिलीर बैठक दिल्ली येथे संपन्न झाली.  झालेल्या बैठकीनंतर श्री. बोरावके यांनी पञकारांशी बोलतांना सांगितले की,  संपुर्ण भारतात व भारता बाहेरही व्यवसाय असलेल्या या कंपनीचा खूप मोठा कारभार आहे. अब्जावधी […]

Read More