
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै गोविंद रंभाजी अनर्थे यांचे वार रविवार दिनांक 21/ 11 रोजी दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी चा कार्यक्रम शिर्डी येथे स्मशानभूमी मध्ये पार पडला.
शोकाकुल
कोपरगाव शहर नाभिक संघटना
कोपरगाव तालुका नाभिक समाज संघटना
अहमदनगर जिल्हा नाभिक एकता महासंघ सर्व समाज बांधव पदाधिकारी च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
