
(पुणतांबे प्रतिनिधी किरणजी नाईक):- जिवनात संस्कार महत्वाचे असतात. यासाठी आध्यात्मीक विचारांची पकड घट्ट हवी. स्वामी समर्थ केंद्रातुन हे आध्यत्मीक विचार आत्मसाद करता येतात. स्वामींच्या विचाराचा प्रसार करन्यासाठी ग्रामअभियान राबवावे असे अवाहन स्वामी समर्थ गुरुपिठ प्रकल्प त्रंबकेश्वर चे गुरपुत्र, चंद्रकांत दादा मोरे. यांनी केले.
स्वामी सेवेक-यांना मार्गदर्शन करन्यासाठी श्री मोरे येथे आले होते. जिल्हा परिषद शाळेच्या पंटागनात हजारो सेवेक-यांशी त्यांनी हीतगुज साधले. यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर मुक्ताई ज्ञानपिठ महंत रामानंदगिरी महाराज. ऊपस्थीत होते. दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. वैशाली शिंदे. यांनी स्वागत गित गायले.
यावेळी बोलतांना श्री मोरे म्हणाले- स्वामींचे विचार सर्वदुर पसरत आहे. अध्यात्मीक विचार आत्मसात करा. धर्म टिकला पाहीजे. धर्म टिकला तर राष्ट बलवान होईल. स्वामींच्या विचाराने अठरा विभागात विवीध कामे सुरु आहेत. सर्वसामान्यांना मोफत वैद्यकिय सेवा मिळाव्यात या ऊद्देशाने मोरेदादा चँरीटेबल रुग्नालयाची ऊभारनी करन्याचा मानस आहे. सर्वसामान्यंच्या रुपया दानातुन हे कार्य ऊभे रहानार आहे. असे त्यांनी सांगीतले.
ग्रामपंचायत सरपंच डाँ धनंजय धनवटे. यांनी गुरुपुत्र चद्रकांत दादांचा व्यासपिठावर जाऊन शाल श्रीफळ देवुन सत्कार केला. सेवा केंद्र तालुका प्रतिनीधी रमेश सुपेकर. यांनी प्रास्ताविक केले. सुत्र संचलन नाना पाठक यांनी केले. विभाग प्रतिनीधी विजय कडू. जिल्हा प्रतिनीधी सुधिर खर्डे. अरविंद थोरात. आण्णासाहेब घोरपडे . मानीक वडतले.माऊली शेळके.अर्चना शिंदे.आदी सेवेकरी पदाधिकारी ऊपस्थीत होते.. या कार्यक्रमला राहाता तलक्यातून स्वामी समर्थ सेवेकरी आलेले होते.

फोटो ओळी:- स्वामी समर्थ गुरुपिठ त्रंबेकेश्वर गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे. सेवेक-यांशी हीतगुज साधतांना.
