हक्काच्या पाण्यासाठी कोपरगावात पुन्हा सुरु होत आहे शेतकऱ्यांचा लढा..!

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्याची जीवन वाहिनी असलेल्या गोदावरी नदीच्या कालव्यावांवर अवलंबून असलेल्या शेतीचे कमी झालेल्या पाण्यासाठी तसेच जलसिंचन विभागाच्या नियोजन शून्य कारभाराच्या विरोधात कोपरगाव तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा एकत्रित येऊन लढा उभा करीत आहे . याच अनुषंगाने आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी धनश्री महिला नागरी सह. पतसंस्थेच्या सभागृहामध्ये माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक तसेच […]

Read More

साईबन’ एक नंदनवन- हुरडा संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहचणे आवश्यक:- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले…

कोपरगाव प्रतिनिधी (नगर):- गुलाबी थंडीमध्ये हिरवागार मऊ लुसलुशीत हुरडा तोही शेतात जाऊन खाणे कुटुंबीयांसमवेत, मित्रांसमवेत त्याचा आनंद घेणे हा आनंदच सुखद व अवर्णनीय आहे. पिझ्झा बर्गरच्या झपाटयात सापडलेल्या पुढच्या पिढीला सावरले पाहिजे आणि ह्याचा एकदा अनुभव त्यांना दिला पाहिजे असे प्रतिपादन अहमदनगरच्या साईबन मध्ये हुरडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. डॉ. […]

Read More

श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना राज्यपालांच्या हस्ते ‘नवभारत गव्हर्नन्स पुरस्कार’ प्रदान..!!

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- शिर्डीच्या श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना भारतीय प्रशासन सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘नवभारत गव्हर्नन्स पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच करोना संसर्ग काळात आघाडीवर राहून नेतृत्व प्रदान करणाऱ्या ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. २०) ‘नवभारत […]

Read More

नवोदित पदवी धारकांनी उद्योजक बनावे:- उद्योजक संजय भनसाळी…

संजीवनी सिनिअर काॅलेजमध्ये उद्योजकता विकास कक्षाची स्थापना…कोपरगांव प्रतिनिधी:- कोणत्याही विद्या शाखेची पदवी संपादन करीत असतानाच विद्यार्थ्यांनी उद्योग उभारणी अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतः मधिल कौशल्ये विकसित करावी. याद्वारे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकटी मिळेल. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे बना, असा सल्ला कोपरगांव येथिल प्रसिध्द उद्योजक श्री संजय भनसाळी यांनी दिला.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित […]

Read More

कोपरगांव पालिका फंड व चौदाव्यावित्त आयोगातील बांधकाम विभागाशी संबंधीत सर्व विकास कामे तात्काळ सुरू करा-भाजपा शिवसेना गटनेत्यांचे नगराध्यक्षांना निवेदन…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव शहर विकासाअंतर्गत विविध कामांना भाजपा शिवसेना गटनेत्यासह सर्व नगरसेवकांनी मंजु-या दिलेल्या आहेत मात्र त्याची कामे अद्यापही सुरू झालेली नाही त्यामुळे शहरवासियांना अडचणी येत आहे तेंव्हा बांधकाम विभागाशी निगडीत असलेल्या विशेष रस्ता अनुदान, चौदावा वित्त आयोग, नगरपालिका फंड या निधीअंतर्गत रस्ते व अन्य विकास कामांना तात्काळ सुरूवात करावी या आशयाचे निवेदन भाजपा गटनेते रविंद्र […]

Read More

कोपरगावात शेतक-यांच्या वीज जोडण्या तोडुन पोटावर मारू नका:- साहेबराव रोहोम…

कोपरगांव प्रतिनिधी:-राज्यातील महायुतीचे सरकार आणि उर्जामंत्री व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शेतक-यांची कुचेष्टा करून त्यांच्या वीज जोडण्या थकीत वीज बिलाअभावी तोडण्याचा सपाटा लावला आहे तेंव्हा वीज वितरण कंपनीने शेतक-यांच्या ऐन रब्बी हंगामातील मोसमात असे टोकाचे पाउल उचलु नये अन्यथा याविरूध्द रस्त्यावर येवुन संघर्ष करावा लागेल असा इशारा कोपरगांव तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष साहेबराव […]

Read More

कोपरगांवच्या प्रस्तावीत पाचव्या साठवण तळयासाठी जीवन प्राधिकरणाने घातलेल्या जाचक अटी वगळाव्या ; भाजपा शिवसेना गटनेत्यांचे नगराध्यक्ष वहाडणे यांना निवेदन….

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरातील नागरिकांना अनेक वर्षापासुन पिण्यांच्या पाण्यांचे तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याकरीता पाच नंबर साठवण तळयाचे प्रकल्पाकरीता भारतीय जनता पक्ष व शिवसेना गटनेत्यासह सर्व नगरसेवकांनी प्रशासकीय व तांत्रीक मान्यतेकरीता लागणारे सर्व ठराव नगरपरिषदेत वेळोवेळी बहुमताने मंजुर केलेले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी शहरातील नागरिकासाठी पिण्यांचे पाण्यांसाठी साठवण तलाव क्रमांक ५ करीता तांत्रीक […]

Read More

ओबीसी जागर अभियान रथाचे कोपरगांवी स्वागत..!!

कोपरगांव प्रतिनिधी:–ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुर्वीप्रमाणेच मिळाले पाहिजे ही चळवळ घेवुन त्याबाबत राज्यभर जागर करणा-या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी अभियान रथाचे कोपरगांवी आगमन झाले त्याचे प्रदेश कार्यकारीणीचे व बीएसएनएलचे संचालक विधीज्ञ रविंद्र बोरावके यांच्या हस्ते विधीवत पुजन करण्यांत आले.महाराष्ट्र प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनीही ओबीसींचे आरक्षण न काढता ते पुर्ववत ठेवावे म्हणून सातत्याने […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२२ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ८ आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२२ नोव्हेंबर २०२१ आज २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १४० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ५ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल .रँपिड टेस्ट मधील १ पुढीलप्रमाणे:-भोजडे १तर नगर येथील ५ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-कुंभारी २, सोनेवाडी ३खाजगी लॅबमधील २ पॉझिटिव्ह […]

Read More

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित:- अध्यक्ष रोहिदास हाके…

कोपरगाव प्रतिनिधी:-सर्व पत्रकार बांधवांना सूचित करण्यात येते की, अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त, धुळे तालुका मराठी पत्रकार संघ व श्री छत्रपती हॉस्पिटल (नकाणे रोड धुळे) यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य शिबिर दि .५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या आरोंग्य […]

Read More