कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१७ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले २० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५२ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४९३९७ झाल्या असुन १५४२९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४९८३ आहे तर उपचार सुरू असलेले २१७ आहे व मयत झालेले २२९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१७ जानेवारी २०२२ आज २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ४०२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १३ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ३७ पुढीलप्रमाणे:-
संजय नगर को.१, वारी को.३, साईबाबा कॉर्नर को.१, कुंभारी १, पोलीस को.१, आर.एच.को.१, गिरमे चाळ को.१, मुर्शतपुर १, मोहिनी राज नगर को.१, संवत्सर २, निवारा १, शिवाजी नगर को.१, शिवाजी रोड को.१, येवला रोड को.१, जेऊरपाटोदा को.१, इंदिरा पथ को.४, येसगाव १, जोशी नगर को.१, प्राजक्ता प्लाझा को.२, धारणगाव रोड को.२, ब्रिजलाल नगर को.१, कोळपेवाडी १, माहेगाव देशमुख को.१, विवेकानंद नगर को.१, पोहेगाव ३, नरोडे गल्ली को.१, बाजार तळ को.१
तर नगर येथील २ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
काकडी २
खाजगी लॅबमधील १३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
गौतम बँक को.२, दहिगाव १, साईसिटी को.२, गुरुद्वारा रोड को.१, कोपरगाव १, माहेगाव देशमुख को.१, मायगाव देवी को.१, रिध्दी सिध्दी नगर को.१, साईनगर को.१, टाकळी १, धारणगाव रोड को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५२ आहे.
आज नगर येथे ३७२ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *