कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ७३ तर कोरोना पॉझिटिव्ह ८० आहेत..!!
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ मे २०२१ आज ७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १४२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २६ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील १५ रुग्णांचे अहवाल. शहरी व ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-कोपरगाव – ३गवारेनगर – १मोहिनीराज नगर – १हनुमान नगर – १येवला रोड […]
Read More