आमदार आशुतोष काळेंकडून ऑक्सिजन बेडचा प्रश्न निकाली १०० ऑक्सिजन बेडचे कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटर रुग्णांसाठी कार्यान्वित..!!
कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे देशभरासह राज्यात तांडव सुरू आहे याला अहमदनगर जिल्हा व कोपरगाव विधानसभा मतदार संघ देखील अपवाद नाही.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रूप हे अतिशय रूद्र असून कोविडचे लक्षण आढळून आल्यानंतर त्याकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी बाधित रुग्णांना आपला जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेडची नितांत गरज भासत होती मात्र बाधित रुग्णांच्या संख्येच्या […]
Read More