कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ७३ तर कोरोना पॉझिटिव्ह ८० आहेत..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२ मे २०२१ आज ७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल १४२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १५ रुग्णांचे अहवाल.

शहरी व ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ३
गवारेनगर – १
मोहिनीराज नगर – १
हनुमान नगर – १
येवला रोड – ५
छ. शिवाजी नगर – १
समता नगर – २
सुभद्रानगर – १
बालाजी नगर – २
ओम नगर -१
खडकी – ६
ग्रामीण रुग्णालय – १
लक्ष्मी नगर – १
गांधी नगर – १
विवेकानंद नगर – १
गोदाम गल्ली – १
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
कारवाडी – १
शहाजापूर – २
संजीवनी – १
कुंभारी – ४
उक्कडगाव – ३
ब्राम्हणगाव – ४
माहेगाव देशमुख – ४
मूर्शतपूर – २
शिंगणापूर – १
टाकळी – २
तिळवणी – १
धामोरी – २
वारी – ६
धोत्रे – १
साकरवाडी – १
संवत्सर – ३
चासनळी – ३
भोजडे – १
देर्डे – १
दत्तवाडी – १
जे. पाटोदा – १
मढी खु .-१
येसगाव -१
अंजनापूर – १
शिरसगाव – १
पढेगाव – १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ८० आहे.
आज नगर येथे ८६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *