गाईच्या पोटातून निघाले असे “काही” की बघणारे झाले थक्क..!!
कोपरगाव प्रतिनिधी:-आपल्या हिंदू धर्म संस्कृती मध्ये गाईला माते ची उपमा दिलेली आहे शेतकर्याला अर्थिक मदत देणारा शाश्वत व्यवसाय म्हणून अहमदनगर जिल्ह्यात दुध धंद्या अस्तित्वात आहे.या दुध धंद्यामध्ये शेतकर्यांना मदत करण्याच्या भावनेतून काही शेतकऱ्यांची मुलं पशुवैद्यकीय सेवेत उतरली . आपल्या कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव पो.कोळपेवाडीचे भुमिपुत्र डाॅ.सुशिल बानाजी कोळपे हे पशु शस्त्रक्रिये मध्ये पारंगत आहेत . निफाड […]
Read More