
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६६७३६ झाल्या असुन ११९७८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११३२७ आहे तर उपचार सुरू असलेले ४५६ आहे व मयत झालेले १९६ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२ जुन २०२१ आज ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५५८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १३ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १२ पुढीलप्रमाणे:-
खडकी १
मिरगाव १
चांदगव्हाण १
दत्तनगर १
दहिगाव १
धोत्रे १
खिर्डीगणेश १
अचलगाव १
सडे १
वारी १
चांदेकसारे १
कोपरगाव १
तर नगर येथील १३ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
टाकळी १
ब्राम्हणगाव १
संवत्सर १
चैतन्य नगर ३
कसली १
सुरेगाव १
सबजेल ४
कोकमठाण १
खाजगी लॅबमधील २ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
पाण्याच्या टाकीजवळ को.१
जेऊर कुंभारी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २७ आहे.
आज नगर येथे ४८४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ३ मयत
चांदेकसारे २, खिर्डीगणेश १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
