कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले २८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३५ आहे तसेच मयत १ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६७८८५ झाल्या असुन १२०१४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११३५५ आहे तर उपचार सुरू असलेले ४६३ आहे व मयत झालेले १९६ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.३ जुन २०२१ आज २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ६२३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १३ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १६ पुढीलप्रमाणे:-
शिंगणापूर १
चांदगव्हाण २
वारी ३
येसगाव २
चासनळी २
कोळपेवाडी १
उजनी १
तळेगाव १
करंजी १
दहिगाव १
अपेगाव १
तर नगर येथील ६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
टाकळी २
ब्राम्हणगाव ४
खाजगी लॅबमधील १३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
सुरेगाव १
देर्डे १
जेऊर कुंभारी २
कालिका नगर १
शिंगणापूर २
धारणगाव १
अन्नपूर्णा नगर १
मढी २
इंदिरापथ १
शिवाजी रोड १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३५ आहे.
आज नगर येथे ५२६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत
चांदगव्हाण १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *