अनंत…अनंत:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
केव्हातरी एकान्तात बसून हे समजून घ्यायला हवं . की निसर्गाने आपल्या पात्रतेतून ही खूप ऐश्वर्य भरभरून दिलं आहे.हे अव्यंगशरीर … प्रेम करणारे आई – बाबा … जीव लावणारे मित्र … ओढ लावणारे चाहते … मन सुंदर करणाऱ्या ललित कला … क्षण समृद्ध करणारे ग्रंथ … कितीतरी रम्य गोष्टींनी हे विश्व ओतप्रोत भरलेलं आहे … जरा डांबरट वाटांवरुन पुढे गेलात की मखमली वनराई मनमोही साद घालत वाट पाहते आहे . किती गड , किती किल्ले , किती धबधवे . हिरवीगार शेती . पाखरांच्या तर्हा , समाजऋषींचे आश्रम , मंदिरातील ध्यानगृह … अनंत … अनंत … गोष्टींनी आयुष्य अर्थपूर्ण . सुडौल
करण्याऐवजी … मुददामच का पायांवर निखार्याची मेंदी रेखायची ?

सुलेखन-गोरेसर:-
9850613612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *