वृक्षारोपण व महिलांना अगरबत्ती प्रशिक्षण देवून सौ.पुष्पाताई काळे यांचा वाढदिवस साजरा..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांचा वाढदिवस कोपरगाव शहरात वृक्षारोपण करून व महीलांना अगरबत्ती प्रशिक्षण देवून साजरा करण्यात आला.बचत गटाच्या शिक्षित आणि अल्पशिक्षित महिलांना लघू व गृहउद्योगाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना विविध लघु उद्योगाचे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.७ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले १० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे तसेच मयत १ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १०१०६१ झाल्या असुन १२५४४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२२३६ आहे तर उपचार सुरू असलेले १०२ आहे व मयत झालेले २०६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.७ जुलै २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

एक संवेदनशील वाचक सौ.पुष्पाताई अशोक काळे:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई अशोक काळे यांचा ७ जुलै रोजी वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!सौ पुष्पाताई काळे यांनी आजतागायत अनेक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आर्थिक संकटाचा सामना करत जीवन जगत असताना परीस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले कुटुंबांना गटांना प्रोत्साहन देत उद्योजक बनवून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग दाखविला आहे अनेक महिलांचे मोडकळीस […]

Read More

भारतीय जनता पार्टी जिल्हा कामगार आघाडीचे नुतन पदाधिकारी निवड जाहिर..!

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व उत्तर नगर जिल्ह्याचे कामगार आघाडीचे संयोजक सतिष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उत्तर नगर जिल्हा नुतन कामगार आघाडी मोर्चाची पदाधिकारी यांची निवड करुन पुढील पक्ष वाढीसाठी पदाधिकारी यांना भावी वाटचालीस भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई […]

Read More

स्व.माणिकताई गर्जे यांना भावपुर्ण श्रद्धांजली…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ व श्री.साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.अजेय गर्जे यांचे मातोश्री माणिकताई चंद्रकांत पाटील गर्जे (वय ८९) यांचे कोपरगावात निधन झाले आहे.स्वतंत्र विचार आणि महिलांच्या स्वावलंबनासाठी झटणाऱ्या स्व.माणिकताई गर्जे यांचे कोपरगाव येथे निधन झाले आहे. त्यांचे वृद्धापकाळात छोटा अपघातात त्यांचेवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन दिवसांनी प्राणज्योत मालवली.चुल आणि मुल या विचारात […]

Read More

केंद्र सरकारच्या हिश्याची रक्कम थकीत कोपरगावात ५०० घरकुल अपूर्ण:- मंदार पहाडे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील चार वर्षापासून कोपरगाव नगरपरिषदेला घरकुलासाठी केंद्र सरकारकडून त्यांच्या हिश्याची रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे कोपरगाव शहराच्या विविध प्रभागातील ५०० पात्र लाभार्थ्यांचे घरकुल आजही अपूर्णावस्थेत असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक मंदार पहाडे यांनी दिली आहे. या पात्र लाभार्थ्यांचे हक्काचे घरकुल लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने देखील मुख्य अभियंता क्रमांक २ म्हाडा […]

Read More

नगरपरिषदेचे कोवीड सेंटर तात्काळ सुरु करा:- देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीम…

कोपरगाव प्रतिनीधी:-नगरपरिषदेचे कोवीड सेंटर तात्काळ सुरु करा अशी मागणी आज देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीमच्या सदस्यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांची नगरपालिकेत भेट घेऊन निवेदन दिले.या प्रसंगी मेडिकल हेल्प टीम चे दत्तात्रय कडू पाटील, आप्पासाहेब ढुस, अमजद इनामदार ,अनिस शेख. प्रशांत कराळे, ऋषीकेश संसारे, डाॅ संदीप कदम आदी उपस्थित होते.प्रसंगी बोलताना दत्तात्रय कडू […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.६ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले १६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १६ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १०००३४ झाल्या असुन १२६२१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२२२६ आहे तर उपचार सुरू असलेले ९० आहे व मयत झालेले २०५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.६ जुलै २०२१ आज १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५६४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत ५५ कोटी मंजूर:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- गोदावरी कालव्यांची वहन क्षमता कमी झाल्यामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळत नव्हते. पर्यायाने शेतीच्या उत्पन्नावर दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत होते.गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून कालवे दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळावा याबाबत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यापासून सातत्याने जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता त्या पाठपुराव्यातून यापूर्वीच […]

Read More

कोपरगावच्या अधोगतीला कोल्हेच कारणीभूत:- अनिल गायकवाड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सत्ता असतांना सत्तेच्या धुंदीत कोपरगाव शहराचा विकास होवू दिला नाही व आत्ता सत्ता नसतांना सत्ता गेल्याच्या रोषातून कोपरगाव शहराचा विकास होवू द्यायचा नाही या माजी आमदार कोल्हे यांच्या धोरणामुळे कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत मागील पाच वर्षात खूपच मागे गेले असून कोपरगावच्या अधोगतीला मा. आ. कोल्हेच कारणीभूत असल्याची टीका मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड […]

Read More