भारतीय हस्तकला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा; एक संकल्प करूया हस्तकला जपूया आणि देशाला अजून समृद्ध बनवूया:- शुभांगी थोरात…
कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय संस्कृती चा सर्व जगात एक वेगळेपणा नेहमीच जाणवतो याच्या पाठीमागे आहे भारताला लाभलेला हस्तकलेचा वारसा, ज्या भावना जे विचार शब्दात सांगता येत नाहीत मांडता येत नाहीत ते अनेकदा कलेच्या माध्यमातून व्यक्त होतात आणि ते खूप परिणाम कारक असतात कारण यामध्ये भाषा ही कलेतून व्यक्त होते कलेमुळे आपले जीवन आनंदी उत्साही आणि समृद्ध होते […]
Read More