स्वतःबरोबर समाजाचे भले व्हावे हाच अंतापुर तहाराबाद दिंडीचा उद्देश:- स्नेहलता कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-संकटात मनुष्याला परमेश्वराची आठवण होते, परमेश्वराचा दुवॉ मिळाला की त्याचे जीवन सुखकर होते., पण स्वतःबरोबर समाजाचे भले व्हावे, कोरोना संकट दूर व्हावं ही प्रार्थना घेऊन पोहेगावचे रमेश औताडे व त्यांचे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून पायी दिंडीने पोहेगाव ते अंतापुर तहाराबाद दावल मलिक देवस्थानला जात असतात ही बाब सर्वांना प्रेरणा देणारी आहे असे प्रतिपादन भारतीय […]

Read More

विरोधकांनी पोकळ बढायात दोन वर्ष घालवली:- स्नेहलताताई कोल्हे…

कारवाडी येथे २५ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे लोकार्पण… कोपरगाव प्रतिनिधी:-एकीकडे विकासाच्या पोकळ बढाया मारायच्या आणि दुसरीकडे मतदार संघातील पाट पाणी, पिण्याच्या पाण्याच्या योजना, विविध योजनांचे रखडलेले अनुदाने, गोदावरी कालवे दुरुस्ती, समन्यायी पाण्याचे बोकांडी बसवलेले भूत, पीक विम्यi, रस्ते, वीज, आरोग्य, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीपाची वाया गेलेली पिके, कालव्यi ऐवजी नदीला सोडलेले पाणी, आदि […]

Read More

जागवूया ज्योत माणुसकीची:- विवेक भैय्या कोल्हे व सर्व युवासेवक (संजीवनी युवा प्रतिष्ठान)…

कोपरगाव प्रतिनिधी:-“संकट आले की माणूस खचतो,दुःखात कोसळतो मात्र जर आधार देणारी माणसे धावून आली तर संकटांना सामोरे जाण्याची जिद्द काळजात उसळते व साकारला जातो.माणूसकीच्या नव्या अध्यायाचा प्रत्ययच पुरग्रस्तांना मदत व सेवाकार्याची मोहीम संजीवनी युवा प्रतिष्ठानने राबविली त्यात आला..!!” संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण येथील पुरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावून गेलेल्या संजीवनी युवा […]

Read More

वाढदिवस जगण्याची प्रेरणा देतात:- विजय बंब ( प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर)…

कोपरगाव प्रतिनिधी:- माणसाच्या जीवनातील वार्षिक वाढदिवस त्या निमित्ताने होणारे सत्कार मिळणाऱ्या शुभेच्छा माणसाला जगण्याचे बळ देतात संकटाचा सामना करण्यासाठी प्रेरणा देतात असे विचार जेष्ठ नागरिक सेवा मंचचे विजय बंब यांनी सन्मान सोहळ्यात व्यक्त केलेश्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे दिलीप शेठ अजमेरे मयूर इलेक्ट्रीकल चे योगेश जोबनपुत्रा यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रमा कलर फोटो गोदाम गल्ली प्रतिष्ठान व जेष्ठ नागरिक […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.५ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले ३० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १८ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १३०५४४ झाल्या असुन १३१९६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२८२० आहे तर उपचार सुरू असलेले १६६ आहे व मयत झालेले २१० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ ऑगस्ट २०२१ आज ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

पूरग्रस्त कोकणवासियांना कोपरगाव तालुका मराठा उद्योजक लाॅबी कडून मदत रवाना; जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैया कोल्हे , माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या शुभहस्ते मदत कार्य वाहनांची पूजा करून सदर वाहन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोकणवासीयांना अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराच्या संकटात एक मदतीचा हात म्हणून मराठा उद्योजक लॉबी कोपरगाव तालुका टीम कडून जीवनावश्यक वस्तू,किराणा व इतर दैनंदिन वापरातील आठ दिवस पुरेल इतके साहित्याचे संच तयार करून वितरणासाठी श्री साईबाबा तपोभूमी मंदिर येथून रवाना करण्यात आले. जीवनावश्यक किराणा सह जीवनावश्यक वस्तू सर्व सामग्री एकत्रित संकलित झाल्यावर सर्व मराठा उद्योजक लॉबी चे […]

Read More

आपल्या राष्ट्रीय खेळाचा दुष्काळ भारतीय संघाने संपवला:- छगन भुजबळ…

ऑलिंपिक मध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिनंदन..!! कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. आपला राष्ट्रीय खेल असलेल्या हॉकीमधला दुष्काळ भारतीय संघाने संपवला असल्याची भावना व्यक्त करतानाच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पुरुष हॉकी संघाचे ऑलिंपिक मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.भुजबळ म्हणाले […]

Read More

मातंग समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्ना बाबत त्वरित कार्यवाही व्हावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या अनेक दिवसांपासून मातंग समाजाचे अनेक शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक प्रश्न प्रलंबित असून गेल्या एक ते दिड वर्षांपासून लॉक डाऊन असल्यामुळे मातंग समाजाच्या विविध प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे विशेष आदेश देऊन मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी कार्यवाही व्हावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना एका […]

Read More

तहसील व सरकारी कार्यालयात फिडिंग रूम करावी:-अँड.सोनल पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-तहसील व सर्व सरकारी कार्यालयात लहान बालकांना फिडिंग रूम (स्तन पान कक्ष) करावी अशी मागणी अँड.सोनल पोळ यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार योगेश चंद्रे साहेब यांना केलीआपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाल्या की , तहसील व सर्वच सरकारी कार्यालयात सरकारी कामानिमित्ताने अनेक महिलांची वर्दळ सुरू असते या महिलांसोबत लहान मुले असतात बऱ्याच वेळा या महिलांना लहान […]

Read More

परीस्थिती संघर्ष शिकविते:- पोलीस निरीक्षक वासुदेव देसले…

रोटरी क्लब व संजीवनी फाऊंडेशन च्या वतीने रोजगाराभिुख साहित्याचे वाटप…कोपरगांव प्रतिनिधी:- माणवावर संकटे येतात, जातात, संकटांमुळे खचुन न जाता त्यावर मात करणे खरे पुरूषार्थ आहे. खडतर परीस्थितीकडे सकारात्मक नजरेतुन पाहीले, तर हीच परीस्थिती संघर्ष करण्यास शिकविते, आणि संघर्षातून जीवन समृध्द करता येते, असे प्रतिपादन कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले यांनी केले.रोटरी […]

Read More