
कोपरगाव प्रतिनिधी:- दि.४ ऑगस्ट रोजी विविध माध्यमांतून आपण माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला . या आपल्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी नवे चैतन्य , बळ व उर्जा देणाऱ्या आहेत . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडून प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारणे शक्य झाले नाही . मात्र आपले प्रेम , स्नेह व आशिर्वाद माझ्यासोबत सदैव आहेत . आपली सेवा करण्यासाठी ईश्वराने मला नेहमीच बळ व संधी द्यावी हेच मागणे ! आपण सर्वांनी स्व : ताची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी . आपल्या शुभेच्छांबद्दल मन : पूर्वक धन्यवाद ! आशुतोष काळे विधानसभा सदस्य , कोपरगाव मतदारसंघ
